Jump to content

फाउ.से. बायर्न म्युन्शेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बायर्न म्युनिच या पानावरून पुनर्निर्देशित)
फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन
पूर्ण नाव Fußball-Club Bayern München e.V.,
टोपणनाव देअर एफ.से.बी.
दी बायर्न
डी रोडेन (लाल)
एफ.से. हॉलिवूड
स्थापना फेब्रुवारी २७, इ.स. १९००
मैदान अलायंझ अरेना (२००६ - )
ऑलिंपियास्टेडियोन (१९७२ - २००५)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२ दुसरा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे.

सद्य संघ

[संपादन]

[]

क्र. जागा नाव
1 जर्मनी गो.र. मनुएल न्युएर
4 ब्राझील डिफें दांते
6 स्पेन मि.फी. थियागो अल्कांतारा
7 फ्रान्स मि.फी. फ्रँक रिबेरी
8 स्पेन मि.फी. हावी मार्टिनेझ
9 पोलंड फॉर. रॉबर्ट लेवंडोस्की
10 नेदरलँड्स मि.फी. आर्येन रॉबेन
11 स्वित्झर्लंड मि.फी. झेर्दान शकिरी
13 ब्राझील डिफें राफिन्हा
14 पेरू फॉर. क्लॉडियो पिसारो
17 जर्मनी डिफें जेरोम बोआटेंग
18 स्पेन डिफें हुआन बेर्नात
19 जर्मनी मि.फी. मारियो गोट्झे
20 जर्मनी मि.फी. सेबास्तियन रोडे
क्र. जागा नाव
21 जर्मनी डिफें फिलिप लाह्म (कर्णधार)
22 जर्मनी गो.र. टोम स्टार्के
23 जर्मनी मि.फी. मिखेल वाइझर
25 जर्मनी फॉर. थोमास म्युलर
26 जर्मनी डिफें डियेगो कोंटेंटो
27 ऑस्ट्रिया डिफें डेव्हिड अलाबा
28 जर्मनी डिफें हॉलगर बाडस्टुबर
31 जर्मनी मि.फी. बास्टियान श्वाइनस्टायगर (उप-कर्णधार)
34 डेन्मार्क मि.फी. पियेर होयब्येर्ग
36 जर्मनी फॉर. पॅट्रिक वाइराउख
37 अमेरिका मि.फी. ज्युलियन ग्रीन
38 ऑस्ट्रिया डिफें यिली सालाही
39 जर्मनी मि.फी. टोनी क्रूस

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "FC Bayern München – First Team". fcbayern.de. 2014. 3 February 2014 रोजी पाहिले.