एफ.से. आउग्सबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एफ.से. आउग्सबुर्ग
पूर्ण नाव Fußball-Club Augsburg 1907 e. V.
टोपणनाव Fuggerstädter
स्थापना इ.स. १९०४
मैदान एस.जी.एल. अरेना
आउग्सबुर्ग, बायर्न, जर्मनी
(आसनक्षमता: ३०,६६०)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२ १४ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.से. आउग्सबुर्ग (जर्मन: Fußball-Club Augsburg 1907 e. V.) हा जर्मनी देशाच्या आउग्सबुर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]