बागलाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बागलाण हा नाशिक जिल्ह्यातील एक समृद्ध तालुका आहे. कसमादे मधील स म्हणजे सटाणा म्हणजेच बागलाण( सटाणा हे एक शहर आहे बागलाण तालुक्यातील आता सटाणा आणि बागलाण हे एकाच अर्थाने घेतले जातात).बागलाण हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात समृद्ध असा तालुका म्हणून ओळखला जातो.