बहामास राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance

बहामास फुटबॉल संघ (फिफा संकेत: BAH) हा कॅरिबियनमधील बहामास देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला बहामास सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १९४ व्या स्थानावर आहे. बहामासने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-02-12 at the वेबॅक मशीन.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत