बंगळूर ग्रामीण जिल्हा
Appearance
(बंगळूर ग्रामिण जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
बंगळूर ग्रामीण हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण बंगळूर येथे आहे.
हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.
२०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यातील लोकसंख्या ९,८७,२५७ होती.