फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये नवागत संगीतकार, पार्श्वगायक किंवा पार्श्वगायिकेला दिला जातो. प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मनच्या नावाने दिला जाणारा हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९९५ साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

यादी[संपादन]

वर्ष विजेता/विजेती
2014 सिद्धार्थ महादेवन
2013 नीती मोहन
2012 कृष्ण
2011 स्नेहा खानवलकर
2010 अमित त्रिवेदी
2009 बेनी दयाल
2008 मॉंटी शर्मा
2007 नरेश अय्यर
2006 शंतनू मोइत्रा
2005 कुणाल गांजावाला
2004 विशाल-शेखर
2003 श्रेया घोषाल
2002 शंकर-एहसान-लॉय
2001 सुनिधी चौहान
2000 इस्माईल दरबार
1999 कमाल खान
1998 कार्तिक राजा
1997 विशाल भारद्वाज
1996 मेहबूब कोतवाल
1995 ए.आर. रहमान