प्रो कबड्डी लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रो कबड्डी लीग
Vivo Pro Kabaddi.png
व्हीव्होद्वारे प्रायोजित कबड्डीचा लोगो
खेळ कबड्डी
प्रारंभ २०१४
प्रथम हंगाम २०१४
वर्षे
संघ
देश भारत ध्वज भारत
सद्य विजेता संघ पटना पायरेट्स
टीव्ही सहयोजक स्टार स्पोर्टस्
संकेतस्थळ http://prokabaddi.com
Sports current event.svg २०१४ प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीग (PKL) ही अतिशय प्रतिष्ठित , भारतातील एक व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै, इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले. याची दुसरी आवृत्ती १८ जुलै, इ.स. २०१५ रोजी सुरू झाली. सध्या ह्या स्पर्धेवर माशल स्पोर्टस् च्या व्यवस्थापकीय संचालक चारू शर्मा यांचे नियंत्रण आहे.

लीग संघटना[संपादन]

फ्रॅंचाईजी[संपादन]

स्पर्धेचे निकाल[संपादन]

प्रो कबड्डी लीगमध्ये खेळणाऱ्या आठ संघांपैकी तीन संघांनी प्रत्येकी एकदा स्पर्धा जिंकली आहे. लीगच्या इतिहासात जयपूर पिंक पॅंथर्स, यू मुम्बा आणि पटणा पायरेटस् सर्वात यशस्वी संघ आहेत.

हंगाम अंतिम सामना अंतिम सामन्याचे ठिकाण संघांची संख्या
विजेता निकाल उपविजेता
२०१४ जयपूर पिंक पॅंथर्स
३५ गुण
जयपूर ११ गुणांनी जिंकले
अहवाल
यू मुम्बा
२४ गुण
नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, मुंबई
२०१५ यू मुम्बा
३६ गुण
यू मुम्बा ६ गुणांनी जिंकले
अहवाल
बंगळूर बुल्स
३० गुण
सरदार वल्लभभाई पटेल इन्डोर स्टेडियम, मुंबई
२०१६
जानेवारी
पटणा पायरेटस्
३१ गुण
पटणा पायरेटस् ३ गुणांनी जिंकले
अहवाल
यू मुम्बा
२८ गुण
इंदिरा गांधी इन्डोर स्टेडियम, नवी दिल्ली
२०१६
जून
पटणा पायरेटस्
३७ गुण
पटणा पायरेटस् ८ गुणांनी जिंकले
अहवाल
जयपूर पिंक पॅंथर्स
२९ गुण
गचिबोवली इन्डोर स्टेडियम, हैदराबाद

संघानुसार[संपादन]