दबंग दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दबंग दिल्ली केसी
स्थापना २०१४
पहिला मोसम २०१४
शेवटचा मोसम २०१९
शहर नवी दिल्ली
घरचे मैदान त्यागराज क्रीडा संकुल, नवी दिल्ली
रंग   
मालक राधा कपुर
मुख्य प्रशिक्षक भारत कृष्ण कुमार हुडा
कर्णधार भारत जोगिंदर सिंग नरवाल
प्लेऑफ बर्थ्स
संकेतस्थळ www.dabangdelhi.com

दबंग दिल्ली (DBD) हा भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक कबड्डी क्लब आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. संघाचे नेतृत्व सध्या जोगिंदर सिंग नरवाल करत आहेत आणि प्रशिक्षक कृष्ण कुमार हुडा करत आहेत. या संघाची मालकी राधा कपूर यांच्याकडे आहे आणि ते त्यांचे घरचे सामने त्यागराज क्रीडा संकुल, नवी दिल्ली येथे खेळतात. २०१८-१९ हंगामात पहिल्यांदाच खेळ संघ प्ले ऑफ फेरी पर्यंत पोहोचला.

सद्यसंघ[संपादन]

जर्सी क्र नाव राष्ट्रीयत्व जन्मतारीख स्थान
अजय ठाकूर भारत रेडर
मनजीत छिल्लर भारत ऑल राऊंडर
२२ आशू मलिक भारत रेडर
बलराम भारत ऑल राऊंडर
दीपक भारत डिफेंडर
इमाद सेडाघाटनीया इराण रेडर
जिवा कुमार भारत डिफेंडर - राईट अँड लेफ्ट कव्हर
जोगिंदर सिंग नरवाल भारत २० एप्रिल १९८२ डिफेंडर - लेफ्ट कव्हर
कृष्णन भारत डिफेंडर
मोहम्मद मलक इराण डिफेंडर
मोहित भारत १३ फेब्रुवारी १९९९ डिफेंडर - राईट कव्हर
१० नवीन कुमार गोयात भारत १४ फेब्रुवारी २००० रेडर
नीरज नरवाल भारत २३ मार्च २००० रेडर
संदीप नरवाल भारत ४ मे १९९३ ऑल राऊंडर
सुमित भारत डिफेंडर - लेफ्ट कव्हर
११ सुशांत सैल भारत ३० मार्च १९९८ रेडर
विजय भारत ऑल राऊंडर
विकास डी भारत डिफेंडर - लेफ्ट कव्हर
विनय कुमार भारत डिफेंडर
स्रोत: प्रो कबड्डी[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संघ". प्रो कबड्. Archived from the original on ५ फेब्रुवारी २०२२.