प्रो कबड्डी लीग, २०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२रा हंगाम
प्रो कबड्डी लीग
दिनांक १८ जुलै २०१५ – २३ ऑगस्ट २०१५
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूप दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघसंख्या
विजेते यू मुम्बा (1ला विजेतेपद)
एकूण सामने ६०
सर्वाधिक चढाई गूण भारत काशिलिंग अडाके (११४)
सर्वाधिक यशस्वी चढाया भारत काशिलिंग अडाके (८७)
सर्वाधिक बचाव गूण भारत रविंदर पहल (६०)
सर्वाधिक यशस्वी बचाव भारत संदीप कांदोला (५५)
संकेतस्थळ प्रो कबड्डी

२०१५ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम होता. १८ जुलै २०१५ रोजी हंगाम सुरू झाला. ८ संघांमध्ये ५६ सामने खेळले गेले. पहिला सामना यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. कन्नड, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू या ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

अंतिम सामन्यात यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभूत करून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.

फ्रेंचाईजी[संपादन]

२०१५ प्रो कबड्डी लीग संघांची ठिकाणे

मैदाने आणि ठिकाणे[संपादन]

संघ ठिकाण मैदान[१]
बंगाल वॉरियर्स कलकत्ता नेताजी इनडोअर स्टेडियम
बंगळूर बुल्स बंगळूर कांतीरवा इनडोअर स्टेडियम
दबंग दिल्ली दिल्ली त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
जयपूर पिंक पँथर्स जयपीर सवाई मानसिंह स्टेडियम
पटणा पायरेट्स पाटणा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
पुणेरी पलटण पुणे श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
तेलगू टायटन्स विशाखापट्टणम् पोर्ट ट्रस्ट डायमंड ज्युबिली स्टेडियम
यू मुम्बा मुंबई सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

अधिकारी[संपादन]

संघ मालक[२] कर्णधार मुख्य प्रशिक्षक
बंगाल वॉरियर्स फ्युचर ग्रुप जँग कुन ली राज नारायण शर्मा
बंगळूर बुल्स कॉस्मिक ग्लोबल मिडीया मनजित छिल्लर रणधीर सिंग
दबंग दिल्ली डू इट स्पोर्ट्स मॅनेजमेंट रविंदर पहल अर्जुन सिंग
जयपूर पिंक पँथर्स अभिषेक बच्चन जसवीर सिंग काशिनाथ भास्करन
पटणा पायरेट्स राजेश शाह संदीप नरवाल आर एस् खोखर
पुणेरी पलटण इन्शुअरकोट स्पोर्ट्स वझीर सिंग रामपाल कौशिक
तेलगू टायटन्स वीरा स्पोर्ट्स मिराज शेख जे उदयकुमार
यू मुंम्बा युनिलेझर स्पोर्ट्स अनुप कुमार इ भास्करन

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गु.फ. गु
यू मुम्बा (वि) १४ १२ ४० ६०
तेलगू टायटन्स (3) १४ ८५ ५०
बंगळूर बुल्स (उ) १४ ५५ ४८
पटणा पायरेट्स (४) १४ -१८ ४१
जयपूर पिंक पँथर्स १४ ४३ ३८
बंगाल वॉरियर्स १४ -६३ २७
दबंग दिल्ली १४ -६८ २७
पुणेरी पलटण १४ ११ -७४ २१
स्रोत: https://www.prokabaddi.com/standings

(वि) विजेते; (उ) उपविजेते; (३) तिसरे स्थान; (४) चवथे स्थान.

  •   प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
  • पाच () गुण विजयासाठी
  • तीन () गुण प्रत्येक बरोबरीमध्ये सुटलेल्या सामन्यासाठी
  • एक () गुण ७ किंवा कमी फरकाने पराभूत झाल्यास
  • सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र

सामने आणि वेळापत्रक[संपादन]

लेग १: सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई[संपादन]

१८ जुलै २०१५
२०:००
यू मुम्बा २९ – २८ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना १
यू मुम्बा विजेते
१८ जुलै २०१५
२१:००
बंगळूर बुल्स ३३ – २५ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २
बंगळूर बुल्स विजेते
१९ जुलै २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ३६ – २७ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३
तेलगू टायटन्स विजेते
१९ जुलै २०१५
२१:००
यू मुम्बा ३६ – २३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४
यू मुम्बा विजेते
२० जुलै २०१५
२०:००
पुणेरी पलटण २४ – ४५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५
तेलगू टायटन्स विजेते
२० जुलै २०१५
२१:००
यू मुम्बा २५ – २० पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ६
यू मुम्बा विजेते
२१ जुलै २०१५
२०:००
यू मुम्बा २८ – २१ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ७
यू मुम्बा विजेते

लेग २: नेताजी इनडोअर स्टेडियम, कलकत्ता[संपादन]

२२ जुलै २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स २८ – २६ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ८
बंगाल वॉरियर्स विजेते
२२ जुलै २०१५
२१:००
बंगळूर बुल्स ३१ – २६ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ९
बंगळूर बुल्स विजेते
२३ जुलै २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स ३० – ३२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना १०
तेलगू टायटन्स विजेते
२४ जुलै २०१५
२०:००
दबंग दिल्ली ३८ – ३७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ११
दबंग दिल्ली विजेते
२४ जुलै २०१५
२१:००
बंगाल वॉरियर्स २५ – २९ यू मुम्बा

अहवाल
सामना १२
यू मुम्बा विजेते
२५ जुलै २०१५
२०:००
बंगळूर बुल्स ३१ – २६ पुणेरी पलटण

अहवाल
सामना १३
बंगळूर बुल्स विजेते
२५ जुलै २०१५
२१:००
बंगाल वॉरियर्स २१ – ३२ दबंग दिल्ली

अहवाल
सामना १४
दबंग दिल्ली विजेते

लेग ३: सवाई मानसिंह इनडोअर स्टेडियम, जयपूर[संपादन]

२६ जुलै २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स २३ – २९ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना १५
पटणा पायरेट्स विजेते
२६ जुलै २०१५
२१:००
तेलगू टायटन्स २६ – २७ यू मुम्बा

अहवाल
सामना १६
यू मुम्बा विजेते
२७ जुलै २०१५
२०:००
दबंग दिल्ली १८ – ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना १७
बंगळूर बुल्स विजेते
२७ जुलै २०१५
२१:००
जयपूर पिंक पँथर्स २२ – २२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना १८
तेलगू टायटन्स विजेते
२८ जुलै २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स ३६ – २३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना १९
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२९ जुलै २०१५
२०:००
पुणेरी पलटण ३३ – २९ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २०
पुणेरी पलटण विजेते
२९ जुलै २०१५
२१:००
जयपूर पिंक पँथर्स २७ – ३५ दबंग दिल्ली

अहवाल
सामना २१
दबंग दिल्ली विजेते

लेग ४: पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा[संपादन]

३० जुलै २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २२ – ३४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २२
तेलगू टायटन्स विजेते
३१ जुलै २०१५
२०:००
बंगळूर बुल्स ३५ – २१ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २३
बंगळूर बुल्स विजेते
३१ जुलै २०१५
२१:००
पटणा पायरेट्स ३९ – २२ दबंग दिल्ली

अहवाल
सामना २४
पटणा पायरेट्स विजेते
१ ऑगस्ट २०१५
२०:००
दबंग दिल्ली २२ – २७ यू मुम्बा

अहवाल
सामना २५
यू मुम्बा विजेते
१ ऑगस्ट २०१५
२१:००
पटणा पायरेट्स ३२ – २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना २६
पटणा पायरेट्स विजेते
२ ऑगस्ट २०१५
२०:००
पुणेरी पलटण २९ – ३५ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना २७
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२ ऑगस्ट २०१५
२१:००
पटणा पायरेट्स २० – २० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २८
सामना बरोबरी

लेग ५: गचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद[संपादन]

४ ऑगस्ट २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ३९ – २९ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना २९
सामना बरोबरी
४ ऑगस्ट २०१५
२१:००
यू मुम्बा २९ – २४ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३०
यू मुम्बा विजेते
५ ऑगस्ट २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ४४ – २८ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३१
तेलगू टायटन्स विजेते
६ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स २२ – ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३२
बंगळूर बुल्स विजेते
६ ऑगस्ट २०१५
२१:००
तेलगू टायटन्स ५४ – ३२ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३३
तेलगू टायटन्स विजेते
७ ऑगस्ट २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स ३५ – २५ यू मुम्बा

अहवाल
सामना ३४
जयपूर पिंक पँथर्स विजेते
७ ऑगस्ट २०१५
२१:००
तेलगू टायटन्स २९ – २९ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ३५
सामना बरोबरी

लेग ६: त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दिल्ली[संपादन]

८ ऑगस्ट २०१५
२०:००
दबंग दिल्ली १७ – २० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३६
बंगाल वॉरियर्स विजेते
८ ऑगस्ट २०१५
२१:००
पटणा पायरेट्स ३० – २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३७
पटणा पायरेट्स विजेते
९ ऑगस्ट २०१५
२०:००
यू मुम्बा ३१ – १७ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३८
यू मुम्बा विजेते
९ ऑगस्ट २०१५
२१:००
दबंग दिल्ली ४५ – २६ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३९
दबंग दिल्ली विजेते
१० ऑगस्ट २०१५
२०:००
दबंग दिल्ली २१ – ५१ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ४०
जयपूर पिंक पँथर्स विजेते
११ ऑगस्ट २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स ३१ – १८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४१
जयपूर पिंक पँथर्स विजेते
११ ऑगस्ट २०१५
२१:००
दबंग दिल्ली ४५ – ४५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ४२
सामना बरोबरी

लेग ७: कांतीरवा इनडोअर स्टेडियम, बंगळूर[संपादन]

१२ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगळूर बुल्स २९ – ३६ यू मुम्बा

अहवाल
सामना ४३
यू मुम्बा विजेते
१३ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स ३१ – २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४४
बंगाल वॉरियर्स विजेते
१३ ऑगस्ट २०१५
२१:००
बंगळूर बुल्स २५ – २७ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ४५
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१४ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स ३२ – ३४ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ४६
पटणा पायरेट्स विजेते
१४ ऑगस्ट २०१५
२१:००
बंगळूर बुल्स ४० – २१ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ४७
बंगळूर बुल्स विजेते
१५ ऑगस्ट २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २७ – ३२ यू मुम्बा

अहवाल
सामना ४८
यू मुम्बा विजेते
१५ ऑगस्ट २०१५
२१:००
बंगळूर बुल्स ४३ – २९ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ४९
बंगळूर बुल्स विजेते

लेग ८: श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे[संपादन]

१६ ऑगस्ट २०१५
२०:००
पुणेरी पलटण ३३ – २८ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ५०
पुणेरी पलटण विजेते
१६ ऑगस्ट २०१५
२१:००
जयपूर पिंक पँथर्स ३८ – ३९ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५१
बंगाल वॉरियर्स विजेते
१७ ऑगस्ट २०१५
२०:००
पुणेरी पलटण ३४ – ३९ यू मुम्बा

अहवाल
सामना ५२
यू मुम्बा विजेते
१८ ऑगस्ट २०१५
२०:००
यू मुम्बा २५ – ४६ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५३
तेलगू टायटन्स विजेते
१८ ऑगस्ट २०१५
२१:००
पुणेरी पलटण २१ – ३८ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ५४
पटणा पायरेट्स विजेते
१९ ऑगस्ट २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २६ – २४ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५५
पटणा पायरेट्स विजेते
१९ ऑगस्ट २०१५
२१:००
पुणेरी पलटण ३० – ३१ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५६
बंगळूर बुल्स विजेते

प्ले ऑफ फेरी[संपादन]

उपांत्य सामना १


२१ ऑगस्ट २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ३८ - ३९ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५७
बंगळूर बुल्स विजेते

उपांत्य सामना २


२१ ऑगस्ट २०१५
२१:००
यू मुम्बा ३५ - १८ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ५८
यू मुम्बा विजेते

३/४ स्थान


२३ ऑगस्ट २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २६ - ३४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५९
तेलगू टायटन्स विजेते

अंतिम सामना


२३ ऑगस्ट २०१५
२१:००
यू मुम्बा ३६ - ३० बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ६०
यू मुम्बा विजेते

आकडेवारी[संपादन]

सर्वाधिक रेड गुण[संपादन]

खेळाडू संघ सामने यशस्वी चढाया गुण
भारत काशिलिंग अडाके दबंग दिल्ली १४ ८७ ११४
भारत राहुल चौधरी तेलगू टायटन्स १४ ७५ ९८
भारत अजय ठाकूर बंगळूर बुल्स १३ ५६ ७९
भारत अनुप कुमार यू मुम्बा १४ ६१ ७४
भारत राजेश नरवाल जयपूर पिंक पँथर्स १४ ५४ ६९

बचाव करताना सर्वाधिक गुण[संपादन]

खेळाडू संघ सामने टॅकल्स सुपर गुण
भारत रविंदर पहल दबंग दिल्ली १४ ५३ ६०
भारत संदीप कांडोला तेलगू टायटन्स १६ ५५ ५९
भारत धर्मराज चेरलाथन बंगळूर बुल्स १५ ४१ ४२
भारत मोहित छिल्लर यू मुम्बा १४ ३९ ४२
भारत सुरेंदर नाडा यू मुम्बा १४ ३९ ४१

सर्वाधिक गुण[संपादन]

खेळाडू संघ सामने रेड टॅकल एकूण
भारत काशिलिंग अडाके दबंग दिल्ली १४ ११४ ११७
भारत मनजित छिल्लर बंगळूर बुल्स १६ ६७ ४० १०७
भारत राहुल चौधरी तेलगू टायटन्स १४ ९८ १०७
भारत दीपक निवास हुडा तेलगू टायटन्स १५ ६० ३६ ९६
भारत राजेश नरवाल जयपूर पिंक पँथर्स १४ ६९ १८ ८७

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "प्रो कबड्डी लीगचे अधिकृत संकेतस्थळ". प्रोकबड्डी.कॉम. ९ मार्च २०१४. Archived from the original on २३ मे २०१४. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "प्रो कबड्डी लिलावात खेळाडूंवर मोठ्या बोली". बिझनेस स्टँडर्ड. २१ मे २०१४. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.