Jump to content

पुणेरी पलटण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणेरी पलटण
पूर्ण नाव पुणेरी पलटण
स्थापना इ.स. २०१४ (2014)
मैदान श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे
मालक इन्शुअरकोट स्पोर्ट्‌स
प्रशिक्षक बी.सी. रमेश
कर्णधार असलम इनामदार
लीग प्रो कबड्डी लीग
२०२४
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

पुणेरी पलटण हा पुणे स्थित प्रो कबड्डी लीग मधील बारा संघांपैकी एक आहे. सध्या पुणेरी पलटण संघाचा कर्णधार असलम इनामदार आहे व अर्जुन पुरस्कार विजेते बी. सी. रमेश प्रशिक्षक आहेत. इन्शुअरकोट स्पोर्ट्‌स लिमिटेड या संघाचे मालक आहेत व हा संघ श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे येथे घरचे सामने खेळतो.

खेळाडू (season 9)

[संपादन]
  • असलम इनामदार(कर्णधार)
  • मोहित गोयत
  • पंकज मोहिते
  • मोहम्मद रझा शादुलू
  • अभिनेश नादराजन
  • संकेत सावंत
  • गौरव खत्री
  • नितीन आर.
  • आकाश शिंदे
  • आदित्य शिंदे
  • बादल सिंह
  • वैभव कांबळे
  • दादासो पुजारी
  • तुषार अधावडे
  • ईश्वर
  • हरदीप
  • वाहिद रेजाइमेहेर
  • अहमद‌ इनामदार

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]