२०१४ प्रो कबड्डी लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१४ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा पहिला हंगाम आहे. २६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान खेळवण्यात येणार्‍या ह्या हंगामात दुहेरी साखळी सामान्यांशिवाय, दोन उपांत्य फेरी सामने, तिसर्‍या स्थानासाठी सामना व अंतिम सामना असेल. पहिल्या फेरीत ५६ सामने तर बाद फेरीत ४ सामने असे एकून ६० सामने खेळविण्यात येतील. पहिल्या हंगामात ८ संघ सहभागी होतील. पहिला सामना दबंग दिल्ली आणि बंगळूर बुल्स यांच्या दरम्यान २६ जुलै रोजी खेळविला गेला तर अंतिम सामना बंगळूर येथे ३१ ऑगस्ट रोजी झाला. गटामधील पहिले दोन संघ म्हणजेच जयपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम सामन्याची लढत रंगली, ज्यामध्ये जयपूरच्या संघाने मुंबईचा ३५-२४ असा पराभव करुन पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली.

गुणतक्ता[संपादन]

लीगमध्ये खालीलप्रमाणे गुण दिले जातील:

  • सामना जिंकल्यास विजयी संघास ५ गुण
  • सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ३ गुण
  • ७ पेक्षा कमी गुणांनी पराभव झाल्यास पराभूत संघास १ गुण
  • ७ पेक्षा जास्त गुणांनी पराभव झाल्यास पराभूत संघास ० गुण
संघ सामने विजय पराभव बरोबरी गुण फरक गुण
जयपूर पिंक पँथर्स १३ १० १०१ ५३
यू मुम्बा १३ ५८ ४६
पटणा पायरेटस् १४ १८ ४५
बंगळूर बुल्स १३ ३५ ४२
तेलगू टायटन्स १४ २६ ४२
दबंग दिल्ली १४ -२७ ३२
बंगाल वॉरियर्स १४ -८५ २४
पुणेरी पलटण १३ ११ -१२६ १६

सामने[संपादन]

साखळी सामने[संपादन]

२६ जूलै २०१४
२०:००
मुंबई ४५-३१ जयपूर
अहवाल

२६ जूलै २०१४
२१:१०
दिल्ली २८-४७ बंगळूर
अहवाल

२७ जूलै २०१४
२०:००
बंगळूर ४०-३७ पुणे
अहवाल

२७ जूलै २०१४
२१:१०
मुंबई ३६-२५ कोलकाता
अहवाल

२८ जूलै २०१४
२०:००
पुणे ३१-३५ दिल्ली
अहवाल

२८ जूलै २०१४
२१:१०
मुंबई ३५-३५ विशाखापट्टणम
अहवाल

२९ जूलै २०१४
२०:००
मुंबई ३६-३३ पटणा
अहवाल

३० जूलै २०१४
२०:००
कोलकाता ३०-४६ बंगळूर
अहवाल

३० जूलै २०१४
२१:१०
जयपूर ४६-३२ विशाखापट्टणम
अहवाल

उपांत्य फेरी[संपादन]

अंतिम सामना[संपादन]