पाटणा पायरेट्स
Appearance
(पटणा पायरेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
पाटणा, बिहार येथील कबड्डी संघ | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| लिग | |||||
| |||||
पाटणा पायरेट्स हा प्रो कबड्डी लीग मधील एक संघ आहे. हा संघ २०१५ पासून बिहारमधील पटणा शहराचे प्रतिनिधित्व करतो. दोन वेळा अजिंक्यपद मिळवणारा प्रो कबड्डी लीग मधील हा एकमेव संघ आहे.