ॲशमोर आणि कार्टियर द्वीपे
Appearance
(अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲशमोर आणि कार्टियर द्वीपे (इंग्लिश: Ashmore and Cartier Islands) हा ऑस्ट्रेलिया देशाचा हिंदी महासागरामधील एक बाह्य प्रदेश आहे. ही बेटे ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस व इंडोनेशियाच्या दक्षिणेस स्थित असून येथे मनुष्यवस्ती नाही.
बाह्य दुवे
[संपादन]- वर्ल्ड फॅक्टबूकवरील पान Archived 2016-05-16 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |