पुस्तक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


पुस्तक हे लिखित, छापलेल्या वा कोऱ्या कागदापासून वा चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्र संकलन असते.त्याच्या एका बाजूस बिजागऱ्यागत सांधा असतो. पुस्तकाच्या एका तावास वा कागदास पान म्हणतात. तर त्या पानाच्या एका बाजूस पृष्ठ म्हणतात. इलेक्टॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात.वाचून जिवन बदलते तर भरपूर वाचा EGYPT मधे ALEXANDRIA येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे

साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी 'मोनोग्राफ' म्हणण्यात येते. पुस्तकांसह सर्व लिखित स्वरूपात असलेल्या कामांना साहित्य म्हणतात. मोठ्या कादंबऱ्यांमध्ये पुस्तकाचे अनेक भाग पाडण्यात येतात. (त्यांना प्रकरण-१,प्रकरण-२,प्रकरण-३ अशी, भाग-१, भाग-२, भाग-३ अशी किंवा खंड १, २, ३ अशी नावे देण्यात येतात.) पुस्तकांवर अतिप्रेम करणाऱ्यास पुस्तकी किडा असे म्हणतात.

जेथे पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकाचे दुकान म्हणतात. पुस्तके ग्रंथालयातूनही तात्पुरती मिळविता येतात, आणि वाचता येतात.

अनुक्रमणिका

शब्दाची उत्पत्ती[संपादन]

The word book comes from Old English "bōc" which comes from Germanic root "*bōk-", cognate to beech.[१] Similarly, in Slavic languages (e.g. Russian and Bulgarian "буква" (bukva)—"letter") is cognate to "beech". It is thus conjectured that the earliest Indo-European writings may have been carved on beech wood.[२] Similarly, the Latin word codex, meaning a book in the modern sense (bound and with separate leaves), originally meant "block of wood."

पुस्तकांचा इतिहास[संपादन]

मुख्य पान: History of books

प्राचीनत्व[संपादन]

जेव्हा पुरातन संस्कृतीत, लेखन प्रणाली शोधण्यात आली, त्यावेळेस लेखनासाठी दगड, माती, झाडांची साल, धातूचे पत्रे इत्यादींचा वापर होत असे. अक्षरलेखनाची सुरुवात सुमारे ५,००० वर्षांपूर्वी इजिप्त मध्ये झाली. नाईल नदीच्या किनारी उगवणार्‍या पापयरस या वृक्षावर इजिप्शियन लेखन करीत असत. आधी, शब्द एकमेकांपासून विलग लिहिण्यात येत नसत. लेखनात कोणतेही विरामचिन्हेही नसत. उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे लेखन लिहिण्याची पद्धत होती. काही वेळेस तर, जसा एक शेतकरी शेत नांगरतांना बैल वळवितो तशी, पुढची ओळ आधीच्या विरुद्ध दिशेने लिहिण्यात येत असे.

Scroll कागदाच्या वा चर्मपत्रांच्या गुंडाळ्या[संपादन]

मुख्य पान: Scroll
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Egypt.Papyrus.01.jpg

पापयरस हे एक प्रकारचे जाड कागदसदृश साहित्य आहे. ते त्या वृक्षाच्या खोडांना एकत्र विणून बनविलेले असते व नंतर त्या विणलेल्या कागदास हातोडीसारख्या अवजाराने ठोकून मग त्यावर लेखन करण्याची पद्धत पुरातन इजिप्मध्ये अगदी पहिल्या राजवंशापासून वापरली जात होती. मात्र, उपलब्ध पहिला पुरावा हा पाचव्या राजवंशातील लेखापुस्तकाचा, (सुमारे २४०० ख्रिस्तपूर्व) आहे. [३]

या पापयरसची पृष्ठे एकत्र एकाखाली एक चिटकविली जात असत त्यामुळे त्याची एकप्रकारची गुंडाळी तयार होत असे. टीलिया वृक्षाचे खोड (लॅटिन मध्ये त्याला 'लिबर' म्हणतात. या लिबरपासूनच 'लायब्ररी' हा आंग्ल शब्द उपजला) व इतर साहित्यही वापरले जात होते.[४]

हिरोडॉटसच्या मते फोनेशियन लोकांनी नवव्या वा दहाव्या शतकाच्या सुमारास ग्रीस मध्ये पापयरसची व लेखनाची कला आणली. 'बिबलिऑन' (लेखन सामग्री) किंवा 'बिबलोस'(पुस्तकास असलेला ग्रीक शब्द) हा फोनेशियन बंदर व शहर असलेल्या 'बायब्लोस' वरून आला आहे. या बंदराद्वारेच ग्रीसमध्ये कागद आणण्यात येत होता. [५]

पापयरस, चर्मपत्रे वा कागद यांपासून बनविलेल्या गुंडाळ्या ह्या रोमन, चिनीहिब्रू संस्कृतीत एक महत्त्वाचे असे पुस्तकाचे रूप होते. त्यापेक्षा आधुनिक असे हस्तलिखित ग्रंथस्वरूप हे रोमन जगतात जुन्या काळी होते, परंतु कागदी गुंडाळ्यांच्या स्वरूपातले पुस्तक हे आशियात पुढे पुष्कळ काळ अस्तित्वात होते.

Codex हस्तलिखित ग्रंथ[संपादन]

मुख्य पान: Codex
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Herkulaneischer_Meister_002b.jpg

पापयरसपासून बनविलेल्या गुंडाळ्यासारखी पुस्तके पहिल्या शतकात प्रचलित होती. ते पॉम्पेईच्या उत्खननातून सिद्ध झाले. मार्टियलने आपल्या ग्रंथात लिहिल्यानंतरच हस्तलिखित ग्रंथासारख्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा लिखित माहिती मिळाली. माहितीत आटोपशीरपणाचा उल्लेख आहे, परंतु त्यास तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. फक्त ख्रिश्चन समाजात मात्र ते ग्रंथ चांगल्याप्रकारे वापरात होते. [६] हा बदल ३ऱ्या व ४थ्या शतकामध्ये हा बदल व्यापकपणे झाला त्याची अनेक कारणे होती. ती पुस्तके फारच स्वस्त होती. त्याच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरता येऊ शकत होत्या. ते सहज कुठेही नेण्याजोगे होते, धुंडाळता येऊ शकत होते, तसेच लपविण्यायोग्यही होते. ख्रिश्चन लेखकांना ते पागल लेखकांनी लिहिलेल्या गुंडाळ्यापेक्षा वेगळेपणा दर्शविण्यासाठी पण उपयुक्त होते.

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Bamboo_book_-_binding_-_UCR.jpg

मेणापासून बनविलेल्या पट्टिका ह्या शाळेत व हिशोबासाठी नोंदी ठेवण्यासाठी सर्वसाधारण लेखन सामग्री म्हणून उपयोगात येत असत. वितळविल्यावर त्याचा पुन्हा उपयोग करता येत असे. अनेक पट्टिका एकत्र केल्यावर तयार झालेल्या वस्तूत आजचे पुस्तक दडले होते. त्यास हस्तलिखित ग्रंथ(कोडेक्स) म्हणत.[७] The etymology of the word codex (block of wood) also suggests that it may have developed from wooden wax tablets.[८]

मध्य युग[संपादन]

हस्तलिखिते[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:RomanVirgilFolio014rVergilPortrait.jpg

ख्रिस्तपूर्व ५व्या शतकात, रोमन साम्राज्याच्या पतनानंतर, रोमनांच्या पुरातन संस्कृती विसरली गेली. इजिप्तशी संपर्क नसल्यामुळे, पापयरस मिळविणे कठीण झाले. जे अनेक शतके वापरले गेले होते, ते पर्चमेंट पुन्हा लिखाणाचे मुख्य साहित्य झाले.

Monasteries carried on the Latin writing tradition in the Western Roman Empire. Cassiodorus, in the monastery of Vivarium (established around 540), stressed the importance of copying texts.[९] St. Benedict of Nursia, in his Regula Monachorum (completed around the middle of the 6th century) later also promoted reading.[१०] The Rule of St. Benedict (Ch. XLVIII), which set aside certain times for reading, greatly influenced the monastic culture of the Middle Ages and is one of the reasons why the clergy were the predominant readers of books. The tradition and style of the Roman Empire still dominated, but slowly the peculiar medieval book culture emerged. छपाईच्या यंत्राचा शोध व त्याचा स्वीकार करण्यापूर्वी, बहुतेक सर्व पुस्तके हाताने लिहिली जात असत. त्यामुळे पुस्तके महाग व दुर्मीळ झाली होती. छोट्या मठात फक्त काही डझन पुस्तकेच असत. तर, मध्यम स्वरूपाच्या मठात काहीशेच. ९व्या शतकात, जास्तीत जास्त संग्रह हा सुमारे ५०० पुस्तकांचा असे. पॅरीसच्या ग्रंथालयात सुमारे २००० पुस्तके होती. [११]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Escribano.jpg

The scriptorium of the monastery was usually located over the chapter house. Artificial light was forbidden for fear it may damage the manuscripts. There were five types of scribes:

 • Calligraphers, who dealt in fine book production
 • Copyists, who dealt with basic production and correspondence
 • Correctors, who collated and compared a finished book with the manuscript from which it had been produced
 • Illuminators, who painted illustrations
 • Rubricators, who painted in the red letters

पुस्तके बनविण्याची प्रक्रिया ही लांबलचक व कठीण होती. पर्चमेंट तयार करावे लागत असत. सुटया कागदांवर मग बोथट हत्यार वा शिशाने रेषा आखल्या जात. त्यानंतर त्यावर लेखन केले जाई. त्यानंतर त्याची बांधणी होत असे. [१२]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Milkau_B%C3%BCcherschrank_mit_angekettetem_Buch_aus_der_Bibliothek_von_Cesena_109-2.jpg

जुन्या काळी काजळडिंक यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाई वापरल्या जात असत. गल वृक्षाची फळे व लोखंडाच्या रसायनांपासून पण त्या तयार करण्यात येत. त्याने लेखनास तपकिरी काळसर रंग येत असे. पण तपकिरी व काळा हेच रंग नव्हेत तर लाल व सोनेरी रंगात पण लेखन केले जाई. सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर होई..कधीकधी संपूर्ण पर्चमेंट हे जांभळ्या रंगाने रंगवून त्यावर सोनेरी वा चंदेरी रंगात लिखाण केले जाई. उदाहरणार्थ- कोडेक्स अर्जेंटिअस [१३] सातव्या शतकात आयरिश संतांनी अक्षरांच्या मध्ये जागा सोडण्याची पद्धत सुरू केली. त्याने वाचन सोपे झाले, आयरिश संतांना लॅटिन भाषा अवगत नव्हती. त्यांचे लिखाण १२व्या शतकापर्यंत तरी सार्वजनिक झाले नव्हते शब्दलेखनात जागा सोडण्याने, वाचनाची रीत ही अर्ध शब्दोच्चारापासून ते शब्द न उच्चारता मनातल्या मनात वाचता येण्यापर्यंत बदलत गेली. [१४]

सुरुवातीला पुस्तकात चर्मपत्रांचा वापर होता. वासराची चामडी त्यात पाने म्हणून वापरली. त्या पुस्तकाचे मुखपृष्ट हे लाकडाचे पण चर्मवेष्टित असे. त्या पुस्तकांना आवळण्यापासून सुटका मिळावी म्हणून त्यास पट्ट्या जखडल्या जात असत कारण चामडे हे काही कालाने आपले प्रक्रियेपूर्वीचे रूप घेते [[मध्य युगाच्या शेवटी जेव्हा सार्वजनिक ग्रंथालये निर्माण झाली त्या १८व्या शतकापर्यंत पुस्तके ग्रंथालयांतून चोरीला जाऊ नयेत म्हणून साखळीने बांधून ठेविली जात.

आधी, पुस्तकांच्या प्रति ह्या एक-एक करून करण्यात येत असत. १३व्या शतकात विद्यापीठे सुरू झाल्यानंतर त्या हस्तलिखित संस्कृतीमुळे पुस्तकांची मागणी वाढली. त्यामुळे पुस्तकांच्या प्रति करण्याच्या एका नवीन पद्धतीचा जन्म झाला. पुस्तकांची बांधणी काढून पाने सुटी करण्यात येत असत. ती पाने वेगवेगळ्या लोकांकडे नकलीसाठी सोपविली जात. ते नकल करणारे मग त्या पानांच्या प्रति निर्माण करीत. त्याने पुस्तकांच्या निर्माणाची गती वाढली. हा गट धार्मिक व धार्मिकेतर पुस्तकेपण तयार करीत असे.[१५]

ज्यू धर्माने खरडून लिहिण्याची परंपरा आजतागायत जिवंत ठेवली आहे. ज्यू परंपरेप्रमाणे, 'टोरा' हे सिनेगॉगमध्ये असलेले पुस्तक, चामड्याच्या पानांवरच लिहिले गेले पाहिजे. छापील पुस्तक त्यांना चालत नाही. सिनेगॉगबाहेर मात्र छापील पुस्तकाचा वापर करता येतो. ज्यू समाजात अशा पुस्तक लिहिणाऱ्यास मानाचे स्थान आहे.

कागदाची पुस्तके[संपादन]

अरब लोकांनी पुस्तक निर्मितीत मध्ययुगीन इस्लामिक सुवर्णयुगादरम्यान क्रांती आणली. ८व्या शतकात चिनी लोकांकडून कागद निर्मिती शिकल्यावर पुस्तक निर्माण करण्यात ते प्रथम होते. [१६]

यासाठी त्यांनी विशेष कौशल्ये आत्मसात केली आहेत. पुस्तकनिर्मितीत काम करणाऱ्यांना 'वराक्विन' असे नाम होते. त्यांनी वजनाने हलकी, रेशमाने शिवलेली व तक्त्यावर चामडी आच्छादन असलेली पुस्तके निर्माण केली. त्यांनी वापरलेला कागद हा ओलावा-रोधक होता. त्यामुळे वजनदार पुठ्ठ्याचे कव्हर वापरायची गरज नसे. मराकेच व मोरोक्को या शहरात पुस्तकनिर्मितीच एक नवा उद्योग सुरू झाला. १२व्या शतकात तेथे 'कुतुबिय्यिन' नावाचा एक रस्ता होता जेथे सुमारे १०० च्या वर पुस्तकांची दुकाने होती. कौतौबिया मशिदीचे नाव त्यावरूच पडले कारण ती त्या ठिकाणी होती. डॉन बेकरच्या शब्दांत,

इस्लामी जगताने आजपर्यंत तयार करण्यात आलेली काही सर्वात सुंदर पुस्तके निर्माण केली आहेत. त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या वचनांची उद्धरणे अत्यंत सुंदर रीतीने जगापुढे आणून या जुन्या कलेला पुनरुज्जीवित ठेवले. चीनशिवाय इतरत्र कुठेच लेखनावर इतक्या चांगल्या प्रकारे भर देण्यात आलेला नाही. सोन्याने व चटकदार रंगांनी चित्रकारी करून संपूर्ण पुस्तक चांगल्या पुस्तकबांधणीने सुरक्षित केलेले असते.
डॉन बेकर,[१७]


The medieval Islamic world also developed a unique method of reproducing reliable copies of a book in large quantities, known as check reading, in contrast to the traditional method of a single scribe producing only a single copy of a single manuscript, as was the case in other societies at the time. In the Islamic check reading method, only "authors could authorize copies, and this was done in public sessions in which the copyist read the copy aloud in the presence of the author, who then certified it as accurate."[१८] With this check-reading system, "an author might produce a dozen or more copies from a single reading," and with two or more readings, "more than one hundred copies of a single book could easily be produced."[१९]

आधुनिक पुस्तके ही प्रकाशनासाठी खास निर्मिलेल्या कागदांवर छापली जातात. पारंपरिकरीत्या पुस्तकांचे कागद हे मळकट पांढरे अथवा कमी शुभ्र असतात. त्यामुळे वाचन सुलभ होते. एका बाजूवरील छपाई दुसर्‍या बाजूस दिसू नये इतपत जाड कागद असतात. शक्यतोवर, पुस्तकांचे कागद हे वजनाने हलके ६० ते ९० ग्रॅम प्रति चौरस मीटर या घनतेचे असतात. या वजनास अनुसरून व किती पाने आहेत त्यावरुन पुस्तकाची बांधणी ठरवली जाते. कागद निवडीसाठी पुस्तकाचा प्रकार आणि त्यामधील मजकूरदेखील विचारात घेतला जातो. कागदाची पुस्तके हे नेहमी वापरात राहते. हातानि कगद तयार् करन्याचे काम मध्ययुगात भारतात सुरु झाले.

लाकडी ठोकळ्याने छपाई[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Jingangjing.jpg

लाकडी ठोकळ्याने छपाई करण्याच्या पद्धतीत, एका विशिष्ट पानाचे विरुद्धरूप लाकडाच्या ठोकळ्यावर कोरण्यात येत असे. त्या ठोकळ्यास मग शाई लावून त्या पानाच्या प्रति काढण्यात येत असत. या पद्धतीचे मूळ चीन देशात हान राजवंशादरम्यान होते. ही पद्धत कापड व मग कागदावर छपाईसाठी पूर्व आशियात वापरण्यात येत असे. या पद्धतीने छापले गेलेले पुस्तक 'डायमंड सूत्र' हे आहे(८६८ ख्रिस्तपूर्व). ही पद्धत चीनमध्ये १४व्या शतकाच्या सुरुवातीस पोचली. ब्लॉकने तयार केलेली पुस्तके, खेळाचे पत्ते, धार्मिक चित्रे याद्वारे बनविण्यात येत असत. पूर्ण पुस्तक या पद्धतीने बनविणे हे कष्टदायक काम होते. प्रत्येक पानासाठी हाताने कोरलेला लाकडाचा ठोकळा आवश्यक होता. ते ठोकळे जास्त काळ ठेवल्यास तडकत असत. जे लोकं यात काम करीत असत त्यांना चांगली कमाई मिळत असे.

हाताळता येण्याजोगे टंक व प्रारंभिक काळातील पुस्तके[संपादन]

मुख्य पाने: Movable typeIncunabulum
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:SelectedTeachingsofBuddhistSagesandSonMasters1377.jpg

पी शेंग या चिनी संशोधकाने इ.स. १०४५ दरम्यान मातीच्या भांड्यासाठी वापरण्यात येणारा सिरका वापरून हलविण्याजोगे/हाताळता येण्याजोगे टंक बनविले. त्याद्वारे केलेल्या छपाईचे उदाहरण उपलब्ध नाही.कोरिया येथे धातूचे टंक सन १२३०चे सुमारास शोधले गेले परंतु त्यांचा वापर तेवढा नव्हता. त्याचे एक कारण म्हणजे चिनी भाषेत असलेली अनेक अक्षरे. सन १४५०च्या दरम्यान,जोहान्स गुटेनबर्गने धातूचे टंक शोधले. त्याने पुस्तकांच्या किंमती कमी झाल्या व पुस्तके सर्वत्र मिळणे शक्य झाले.

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Bucheinband.15.Jh.r.Inkunabel.jpg

Early printed books, single sheets and images which were created before the year 1501 in Europe are known as incunabula. A man born in 1453, the year of the fall of Constantinople, could look back from his fiftieth year on a lifetime in which about eight million books had been printed, more perhaps than all the scribes of Europe had produced since Constantine founded his city in A.D. 330.[२०]

आधुनिक जग[संपादन]

सन १८००च्या दरम्यान व त्यानंतर लगेच, वाफचलित छापखाने प्रचलित झाले.या मशिनी सुमारे ११०० तावांची छपाई एका तासात करीत असत.परंतु कामगार हे २००० अक्षरे प्रति तास इतकीच टंकजुळवणी करू शकत. मोनोटाईपलिनोटाईप मशीन्स ह्या १९व्या शतकाच्या शेवटी पदार्पण करत्या झाल्या.त्याद्वारे सुमारे ६००० अक्षरे एका तासात जुळवित्या येत असत.एका ओळीस लागणारे टंक एकदाच जोडल्या जाऊ शकत. १५व्या शतकानंतरे अनेक शतके हे छपाई मशीनच्या सुधारणेत गेले. छपाईच्या अधिकाराचे नियम शिथिल करण्यात आलेत. २०व्या शतकाच्या मध्यात युरोपमध्ये, २,००,००० पुस्तके प्रति वर्ष इतके पुस्तकाचे उत्पादन होते.

आधुनिक जगातील पुस्तक निर्मिती[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Bookspine.jpg

१५व्या शतकापासून २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुस्तकांची छपाई व बांधणी ही मूलतः तशीच राहिली. फक्त त्यात बरेचसे यांत्रिकीकरण आले.

गुटेनबर्गचे संशोधन हे हाताळतायेण्याजोगे टंक होते. ते एकमेकांना जोडून शब्द, वाक्य व पाने तयार करून मग छपाई होते. लेटरप्रेस छपाईच्या पद्धतीत शाई ही जोडलेल्या टंकांवर पसरवून मग ती छपाईदरम्यान कागद त्यावर दाबला गेल्यामुळे कागदावर लागत होती. अद्यापही ही पद्धत सुरू आहे.

आजकाल, जास्तीत जास्त पुस्तके ही ऑफसेट लिथोग्राफी पद्धतीने छापली जातात. या पद्धतीत छपाई हवी असलेल्या साहित्याची छायाप्रत ही एका पातळ धातूच्या पत्र्यावर अंकित केली जाते. नंतर ती डेव्हलप केली जाते. त्यात अंकन व इतर भाग अश्या तर्‍हेने तयार केले जातात की ते पाणी व शाईतला फरक जाणू शकतात. छपाई दरम्यान, त्या पत्र्यावर पाणी पसरविले जाते. जेथे अंकन केलेया गेले असते ते क्षेत्र पाणी बाजूस सारते. तेथे शाई लागते. ती शाई मग एका रबरी साहित्यावर पाठविली जाते. त्यावरुन मग कागदावर छपाई होते.

जेव्हा एखाद्या पुस्तकाची छपाई होते तेव्हा पुस्तकाची पाने अशा प्रकारे ठेविली जातात, की जेणेकरून त्या तावाची घडी केल्यावर पानांचा क्रम योग्य तर्‍हेने येईल. पुस्तके ही आजकाल एका विशिष्ट आकाराचीच असतात.

कापणी/कटाई ही कागदाच्या वरच्या व खालच्या बाजूने सुमारे १/८" जागा मोकळी सोडून होते. घड्या कापल्या गेल्याने पाने सुटी होतात. पुस्तकाचे आकारमान हे छापला गेलेला व मग घडी केलेला ताव कापल्यावर जसा उरतो त्यावरुन ठरते. गेल्या २०० ते ३०० वर्षांत हे आकारमान बदललेले नाही.

पुस्तकाच्या मापाची काही उदाहरणे:

4-1/4” x 7” (rack size कागदी बांधणी)

5-1/8” x 7-5/8” (डायजेस्ट मासिकाचे माप कागदी बांधणी)

5-1/2” x 8-1/4”

5-1/2” x 8-1/2”

6-1/8” x 9-1/4”

7” x 10”

8-1/2” x 11”.

ही मापे छापखान्यानुसार व कटाईच्या अचूकतेनुसार थोडीफार बदलू शकतात. वर दिलेले आकार बदलून कोणी थोड्या वेगळ्या पण मिळत्याजुळत्या आकाराची पुस्तके पण छापतात. ब्रिटनमध्ये ही मानके वेगळी आहेत.

वेब प्रेस मध्ये छपाई ही एक कागदाची सलग गुंडाळी(रोल) वापरून करतात. त्यात कमीतकमी वेळात जास्तीतजास्त प्रति छापल्या जातात. शीट फेड प्रेसमध्ये कागदाची एक थप्पी मशीनच्या दुसर्‍या बाजूस असते. त्यातील एकेक ताव दोन्ही बाजूस छापला जाऊन मग बाहेर निघतो. हे छापलेले ताव मशीनद्वारेच घड्या करून कापले जातात. यातून ३२ पाने निघतात, पण कधी-कधी १६, ४८ किंवा मग ६४ पानेही असू शकतात. ती पाने मग क्रमाने रचली जातात. प्रत्येकातून एक संच घेऊन मग पुस्तक बनते. या घडी केलेल्या एका संचास 'सिग्नेचर' म्हणतात. या पद्धतीने छापताना-कापताना काही पाने खराब होतात व बिघडतात. म्हणून पुस्तक छापतांना जास्तीचे संच तयार करण्यात येतात. खराब छपाईची पाने वगळून आवश्यक तेवढीच पुस्तके तयार होतात. छपाईच्या वेळेस योग्य बिनचूक छपाई सुरू होईपर्यंत अचूकता बघण्यासाठी काही ताव वाया जातात.

मग ते पुस्तक बांधणीस जाते. काही कंपन्या फक्त बांधणीच करतात, तर काही छपाई व बांधणी. आजकाल, यांत्रिकीकरणामुळे मानवी पुस्तक बांधणीची ही पद्धत कमी होत आहे. पुस्तकबांधणीत मुखपृष्ठ व मलपृष्ठ यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते. जाड कागद वा खर्डा. जाड कागदाच्या पुस्तकबांधणीत कागद हा पानांच्या आकाराचाच असतो. खर्डा वापरून केलेल्या बांधणीत, तो पानाच्या आकारांपेक्षा १/८" इतका सर्वबाजूंनी जास्त असतो. बांधणीचे वेळी एक जास्तीचा कोरा कागद पुस्तकाच्या पुढे व मागे जोडला जातो. पुस्तकाच्या पानाच्या जाडीपेक्षा हा जास्त जाड असतो. मशीनने केलेल्या खर्ड्याच्या बांधणीत, पुस्तकाची उघडी उजवीकडची बाजू रोलरने दाबली जाते. त्याने त्या पुस्तकास त्या बाजूस अंतर्वक्र ब बांधणी असलेल्या बाजूस बहिर्वक्र आकार येतो. याच रीतीने कापडि बांधणी व चामड्याची बांधणीपण होते.

यामधील क्रम थोडा बदलू शकतो. यात घडी केलेले ताव एकत्र शिवलेही जाऊ शकतात. याने पुस्तकास मजबुती येते. यात अनेक प्रकार आहेत. यांत 'स्मिथ' प्रकाराने व 'मॅकेन' प्रकाराने शिवण्याचा अंतर्भाव आहे. शाळेची पुस्तके वरून खालपर्यंत छिद्र पाडून शिवली जातात. एया पुस्तकांचा जास्त जीवनकाल हवा असतो वा जी जास्त हाताळल्या जातात ती शक्यतोवर संच शिवून बनतात. मग पुस्तके खोक्यात टाकून हवी असतील त्या ठिकाणी पाठविली जातात.

पुस्तकांच्या निर्मितीत नुकताच झालेला बदल म्हणजे डिजिटल छपाई हा आहे. पुस्तके ही कार्यालयात असलेल्या कॉपियर यंत्रासारखीच छापली जातात. त्यात शाईऐवजी 'टोनर' वापरला जातो. एकएक करून ताव किंवा 'सिग्नेचर' तयार न करता, संपूर्ण पुस्तकच एकदम छापले जाते. यात अत्यंत कमी प्रमाणात पुस्तके छापता येतात व तावांची नासाडी होत नाही. वेब प्रेस मध्ये २०००च्या वर, शीट फेड प्रेस मध्ये २५० ते २००० पुस्तके तर डिजिटल छपाईत २५० पेक्षा कमीही पुस्तके छापली जाऊ शकतात .अर्थात हे आकडे अंदाजी आहेत. पुस्तकाच्या गुणधर्मानुसार व पुरवठादारानुसार ते बदलू शकतात. 'मागणीनुसार छपाई' हे तत्त्व डिजिटल छपाईने शक्य होते. ग्राहकाची मागणी (ऑर्डर) मिळाल्यावरच छपाई सुरू होते.

डिजिटल छपाईची सुरुवात[संपादन]

ई-पुस्तक हा शब्द इलेक्ट्रॉनिक पुस्तक या शब्दाचे लघुरूप आहे. ते म्हणजे पारंपरिक पुस्तकाचे डिजिटल संस्करण होय. या प्रकारचे पुस्तक हे इंटरनेट, सी.डी. वगैरे स्वरूपातही मिळू शकते. ते फक्त संगणकावर वाचले जाई शकते. ई-पुस्तकांची नकल करून वाचक जमा करून ठेवू शकतात व सवडीने वाचू शकतात. यांत अनेक कंपन्यांची वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे उपल्ब्ध आहेत. ही उपकरणे छापलेले पुस्तक पाने उलटून वाचण्याचा अनुभव देतात.

२०व्या शतकात,गंथालयांनी पुस्तक प्रकाशनांची जास्तीत जास्त गती नोंदविली आहे. यास कधीकधी माहितीचा स्फोट असे म्हणतात.इलेक्ट्रॉनिक प्रकाशनआंतरजालामुळे अनेक नवीन माहिती ही पुस्तकांत छापली जात नाही. तर ती डिजिटल ग्रंथालयांद्वारे ऑनलाइन स्वरूपात किंवा सी.डी.वर वा ई-पुस्तकाद्वारे उपलब्ध केली जाते. ऑनलाइन पुस्तक हे एक प्रकारचे ई-पुस्तकच आहे. हे आंतरजालाद्वारे ऑनलाइन उपलब्ध होते.

जरी अनेक पुस्तके ही डिजिटल स्वरुपात उपलब्ध होतात, तरी त्यातील अनेक पुस्तके सामान्य जनतेस मिळत नाहीत. म्हणून कागदी पुस्तक प्रकाशनाचे प्रमाण कमी झालेले नाही.[ संदर्भ हवा ].सार्वजनिक स्वरूपात असलेल्या पुस्तकांना डिजिटल संस्करणात बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनिर्बंध पुनर्वितरण व प्रचंड उपलब्धताही आहे. या उपक्रमात, गुटेनबर्ग प्रकल्प अग्रेसर आहे तर, जगभर विखुरलेले टंकमुद्रणशोधक सामील आहेत.

पुस्तक प्रकाशनाच्या तंत्रात नवीन विकास झाला आहे.मागणीप्रमाणे छपाई याद्वारे एक लाख पुस्तके एका वेळेस छापता येतात. याने स्वयंप्रकाशन हे सोपे व परवडणारे झाले आहे. प्रकाशकांचा गोदामांचा खर्च कमी झाला आहे. कमी विक्री असलेली पुस्तके 'छापलेली नाहीत' असे कळविणे यापेक्षा ती छापणे शक्य झाले आहे. ग्रंथ असेही म्हणतात .

पुस्तकांची आखणी/ बांधणी[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Bookinfo.svg
 1. आवळपट्टा
 2. वेष्टन
 3. टोकाची पाने
 4. पुस्तकाचे मुखपृष्ठ
 5. वरची कड
 6. बाजूची कड
 7. खालची कड
 8. डावीकडील पान
 9. उजवीकडील पान
 10. पन्हाळी

]]

The common structural parts of a book include:

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Bookbinding_2.jpg

A thin marker, commonly made of paper or card, used to keep one's place in a book is a bookmark. Bookmarks were used throughout the medieval period,[२१] consisting usually of a small parchment strip attached to the edge of folio (or a piece of cord attached to headband). Bookmarks in the eighteenth and nineteenth centuries were narrow silk ribbons bound into the book and become widespread in the 1850s. They were usually made from silk, embroidered fabrics or leather. Not until the 1880s did paper and other materials become more common.

The process of physically assembling a book from a number of folded or unfolded sheets of paper is bookbinding.

आकार[संपादन]

मुख्य पान: Book size
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Codex_Gigas_facsimile.jpg
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Kyauksa.JPG

The size of a modern book is based on the printing area of a common flatbed press. The pages of type were arranged and clamped in a frame, so that when printed on a sheet of paper the full size of the press, the pages would be right side up and in order when the sheet was folded, and the folded edges trimmed.

The most common book sizes are:

 • Quarto (4to): the sheet of paper is folded twice, forming four leaves (eight pages) approximately 11-13 inches (ca 30 cm) tall
 • Octavo (8vo): the most common size for current hardcover books. The sheet is folded three times into eight leaves (16 pages) up to 9 ¾" (ca 23 cm) tall.
 • DuoDecimo (12mo): a size between 8vo and 16mo, up to 7 ¾" (ca 18 cm) tall
 • Sextodecimo (16mo): the sheet is folded four times, forming sixteen leaves (32 pages) up to 6 ¾" (ca 15 cm) tall

Sizes smaller than 16mo are:

 • 24mo: up to 5 ¾" (ca 13 cm) tall.
 • 32mo: up to 5" (ca 12 cm) tall.
 • 48mo: up to 4" (ca 10 cm) tall.
 • 64mo: up to 3" (ca 8 cm) tall.

Small books can be called booklets.

Sizes larger than quarto are:

 • Folio: up to 15" (ca 38 cm) tall.
 • Elephant Folio: up to 23" (ca 58 cm) tall.
 • Atlas Folio: up to 25" (ca 63 cm) tall.
 • Double Elephant Folio: up to 50" (ca 127 cm) tall.

The largest extant medieval manuscript in the world is Codex Gigas 92 × 50 × 22 cm. The world's largest book made of stone is in Kuthodaw Pagoda (Myanmar).

पुस्तकांचे प्रकार[संपादन]

पुस्तकातील माहितीनुसार त्यांचे प्रकार Types of books according to their contents[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Polish_sci_fi_fantasy_books.JPG

A common separation by content are fiction and non-fictional books. By no means are books limited to this classification, but it is a separation that can be found in most collections, libraries, and bookstores.

Fiction काल्पनिक[संपादन]

Many of the books published today are fictitious stories. They are in-part or completely untrue or fantasy. Historically, paper production was considered too expensive to be used for entertainment. An increase in global literacy and print technology led to the increased publication of books for the purpose of entertainment, and allegorical social commentary. Most fiction is additionally categorized by genre.

The novel is the most common form of fictional book. Novels are stories that typically feature a plot, setting, themes and characters. Stories and narrative are not restricted to any topic; a novel can be whimsical, serious or controversial. The novel has had a tremendous impact on entertainment and publishing markets.[२२] A novella is a term sometimes used for fictional prose typically between 17,500 and 40,000 words, and a novelette between 7,500 and 17,500. A Short story may be any length up to 10,000 words, but these word lengths are not universally established.

Comic books or graphic novels are books in which the story is not told, but illustrated.

Non-fiction काल्पनिकांव्यतिरिक्त[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Stefan_Ramult-Pomeranian_Dictionary.png

In a library, a reference book is a general type of non-fiction book which provides information as opposed to telling a story, essay, commentary, or otherwise supporting a point of view. An almanac is a very general reference book, usually one-volume, with lists of data and information on many topics. An encyclopedia is a book or set of books designed to have more in-depth articles on many topics. A book listing words, their etymology, meanings, and other information is called a dictionary. A book which is a collection of maps is an atlas. A more specific reference book with tables or lists of data and information about a certain topic, often intended for professional use, is often called a handbook. Books which try to list references and abstracts in a certain broad area may be called an index, such as Engineering Index, or abstracts such as chemical abstracts and biological abstracts.

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Atlas_-_book.jpg

Books with technical information on how to do something or how to use some equipment are called instruction manuals. Other popular how-to books include cookbooks and home improvement books.

Students typically store and carry textbooks and schoolbooks for study purposes. Elementary school pupils often use workbooks, which are published with spaces or blanks to be filled by them for study or homework. In US higher education, it is common for a student to take an exam using a blue book.

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Friedrich_Kellner_diary_Oct_6,_1939_p3.jpg

There is a large set of books that are made only to write private ideas, notes, and accounts. These books are rarely published and are typically destroyed or remain private. Notebooks are blank papers to be written in by the user. Students and writers commonly use them for taking notes. Scientists and other researchers use lab notebooks to record their spork. They often feature spiral coil bindings at the edge so that pages may easily be torn out.

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:MichYellowBooks.JPG

Address books, phone books, and calendar/appointment books are commonly used on a daily basis for recording appointments, meetings and personal contact information.

Books for recording periodic entries by the user, such as daily information about a journey, are called logbooks or simply logs. A similar book for writing the owner's daily private personal events, information, and ideas is called a diary or personal journal.

Businesses use accounting books such as journals and ledgers to record financial data in a practice called bookkeeping.

इतर प्रकार Other types[संपादन]

There are several other types of books which are not commonly found under this system. Albums are books for holding a group of items belonging to a particular theme, such as a set of photographs, card collections, and memorabilia. One common example is stamp albums, which are used by many hobbyists to protect and organize their collections of postage stamps. Such albums are often made using removable plastic pages held inside in a ringed binder or other similar smolder.

Hymnals are books with collections of musical hymns that can typically be found in churches. Prayerbooks or missals are books that contain written prayers and are commonly carried by monks, nuns, and other devoted followers or clergy.

बांधणी वा मुखपृष्ठानुसार पुस्तकांचे प्रकार[संपादन]

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Latin_dictionary.jpg
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Borders_bookshelf.jpg

Hardcover books have a stiff binding. Paperback books have cheaper, flexible covers which tend to be less durable. An alternative to paperback is the glossy cover, otherwise known as a dust cover, found on magazines, and comic books. Spiral-bound books are bound by spirals made of metal or plastic. Examples of spiral-bound books include: teachers' manuals and puzzle books (crosswords, sudoku).

Publishing is a process for producing pre-printed books, magazines, and newspapers for the reader/user to buy.

Publishers may produce low-cost, pre-publication copies known as galleys or 'bound proofs' for promotional purposes, such as generating reviews in advance of publication. Galleys are usually made as cheaply as possible, since they are not intended for sale.

पुस्तकांचे संकलन[संपादन]

मुख्य पान: Library
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Celsus-Bibliothek2.jpg

Private or personal libraries made up of non-fiction and fiction books, (as opposed to the state or institutional records kept in archives) first appeared in classical Greece. In ancient world the maintaining of a library was usually (but not exclusively) the privilege of a wealthy individual. These libraries could have been either private or public, i.e. for people who were interested in using them. The difference from a modern public library lies in the fact that they were usually not funded from public sources. It is estimated that in the city of Rome at the end of the third century there were around 30 public libraries. Public libraries also existed in other cities of the ancient Mediterranean region (e.g. Library of Alexandria).[२३] Later, in the Middle Ages, monasteries and universities had also libraries that could be accessible to general public. Typically not the whole collection was available to public, the books could not be borrowed and often were chained to reading stands to prevent theft.

The beginning of modern public library begins around 15th century when individuals started to donate books to towns.[२४] The growth of a public library system in the United States started in the late 19th century and was much helped by donations from Andrew Carnegie. This reflected classes in a society: The poor or the middle class had to access most books through a public library or by other means while the rich could afford to have a private library built in their homes.

The advent of paperback books in the 20th century led to an explosion of popular publishing. Paperback books made owning books affordable for many people. Paperback books often included works from genres that had previously been published mostly in pulp magazines. As a result of the low cost of such books and the spread of bookstores filled with them (in addition to the creation of a smaller market of extremely cheap used paperbacks) owning a private library ceased to be a status symbol for the rich.

In library and booksellers' catalogues, it is common to include an abbreviation such as "Crown 8vo" to indicate the paper size from which the book is made.

When rows of books are lined on a book holder, bookends are sometimes needed to keep them from slanting.

ओळख व वर्गवारी[संपादन]

During the 20th century, librarians were concerned about keeping track of the many books being added yearly to the Gutenberg Galaxy. Through a global society called the International Federation of Library Associations and Institutions (IFLA), they devised a series of tools including the International Standard Bibliographic Description (ISBD).

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:ISBN.JPG

Each book is specified by an International Standard Book Number, or ISBN, which is unique to every edition of every book produced by participating publishers, world wide. It is managed by the ISBN Society. An ISBN has four parts: the first part is the country code, the second the publisher code, and the third the title code. The last part is a check digit, and can take values from 0–9 and X (10). The EAN Barcodes numbers for books are derived from the ISBN by prefixing 978, for Bookland, and calculating a new check digit.

Commercial publishers in industrialized countries generally assign ISBNs to their books, so buyers may presume that the ISBN is part of a total international system, with no exceptions. However many government publishers, in industrial as well as developing countries, do not participate fully in the ISBN system, and publish books which do not have ISBNs.

A large or public collection requires a catalogue. Codes called "call numbers" relate the books to the catalogue, and determine their locations on the shelves. Call numbers are based on a Library classification system. The call number is placed on the spine of the book, normally a short distance before the bottom, and inside.

Institutional or national standards, such as ANSI/NISO Z39.41 - 1997, establish the correct way to place information (such as the title, or the name of the author) on book spines, and on "shelvable" book-like objects, such as containers for DVDs, video tapes and software.

दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:SanDiegoCityCollegeLearningResource_-_bookshelf.jpg

One of the earliest and most widely known systems of cataloguing books is the Dewey Decimal System. This system has fallen out of use in some places, mainly because of a Eurocentric bias and other difficulties applying the system to modern libraries. However, it is still used by most public libraries in America. The Library of Congress Classification system is more popular in university libraries. [ संदर्भ हवा ]

Information about books and authors can be stored in databases like online general-interest book databases.

Metadata about a book may include its ISBN or other classification number (see above), the names of contributors (author, editor, illustrator) and publisher, its date and size, and the language of the text.

वर्गवारी करण्याच्या विविध प्रणाली[संपादन]

पुस्तकांचा वापर[संपादन]

Aside from the primary purpose of reading them, books are also used for other ends:

 • A book can be an artistic artifact; this is sometimes known as an artists' book.
 • A book may be evaluated by a reader or professional writer to create a book review.
 • A book may be read by a group of people to use as a spark for social or academic discussion, as in a book club.
 • A book may be studied by students as the subject of a writing and analysis exercise in the form of a book report.
 • Books are sometimes used for their exterior appearance to decorate a room, such as a study.

पुस्तकात वापरलेला कागद व जपणुक[संपादन]

मुख्य पान: Paper
दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Halfbound_book.JPG

Though papermaking in Europe had begun around the 11th century, up until the beginning of 16th century vellum and paper were produced congruent to one another, vellum being the more expensive and durable option. Printers or publishers would often issue the same publication on both materials, to cater to more than one market.

Paper was first made in China, as early as 200 B.C., and reached Europe through Muslim territories. At first made of rags, the industrial revolution changed paper-making practices, allowing for paper to be made out of wood pulp.

Paper made from wood pulp was introduced in the early-20th century, because it was cheaper than linen or abaca cloth-based papers. Pulp-based paper made books less expensive to the general public. This paved the way for huge leaps in the rate of literacy in industrialised nations, and enabled the spread of information during the Second Industrial Revolution.

However pulp paper contained acid, that eventually destroys the paper from within. Earlier techniques for making paper used limestone rollers, which neutralized the acid in the pulp. Books printed between 1850 and 1950 are at risk; more recent books are often printed on acid-free or alkaline paper. Libraries today have to consider mass deacidification of their older collections.

Stability of the climate is critical to the long-term preservation of paper and book material.[२५] Good air circulation is important to keep fluctuation in climate stable. The HVAC system should be up to date and functioning efficiently. Light is detrimental to collections. Therefore, care should be given to the collections by implementing light control. General housekeeping issues can be addressed, including pest control. In addition to these helpful solutions, a library must also make an effort to be prepared if a disaster occurs, one that they cannot control. Time and effort should be given to create a concise and effective disaster plan to counteract any damage incurred through “acts of god” therefore a emergency management plan should be in place.

The proper care of books takes into account the possibility of physical and chemical damage to the cover and text. Books are best stored out of direct sunlight, in reduced lighting, at cool temperatures, and at moderate humidity. They need the support of surrounding volumes to maintain their shape, so it is desirable to shelve them by size.

हेही पाहा[संपादन]

नोंदी व संदर्भ[संपादन]

 1. book - Definitions from Dictionary.com
 2. Northvegr - Holy Language Lexicon
 3. Avrin, Leila (१९९१). Scribes, script, and books: the book arts from antiquity to the Renaissance. New York, New York: American Library Association; The British Library. पान क्रमांक ८३. आय.एस.बी.एन. 9780838905227. 
 4. Dard Hunter. Papermaking: History and Technique of an Ancient Craft New ed. Dover Publications 1978, p. 12.
 5. Leila Avrin. Scribes, Script and Books, pp. 144–145.
 6. The Cambridge History of Early Christian Literature. Edd. Frances Young, Lewis Ayres, Andrew Louth, Ron White. Cambridge University Press 2004, pp. 8–9.
 7. Leila Avrin. Scribes, Script and Books, p. 173.
 8. Bischoff, Bernhard (१९९०). Latin palaeography antiquity and the Middle Ages. Cambridge: Cambridge University Press. पान क्रमांक ११. आय.एस.बी.एन. 0521364736.  Unknown parameter |translator= ignored (सहाय्य)
 9. Leila Avrin. Scribes, Script and Books, pp. 207–208.
 10. Theodore Maynard. Saint Benedict and His Monks. Staples Press Ltd 1956, pp. 70–71.
 11. Martin D. Joachim. Historical Aspects of Cataloguing and Classification. Haworth Press 2003, p. 452.
 12. Edith Diehl. Bookbinding: Its Background and Technique. Dover Publications 1980, pp. 14–16.
 13. Bernhard Bischoff. Latin Palaeography, pp. 16–17.
 14. Paul Saenger. Space Between Words: The Origins of Silent Reading. Stanford University Press 1997.
 15. Bernhard Bischoff. Latin Palaeography, pp. 42–43.
 16. Al-Hassani, Woodcock and Saoud, "1001 Inventions, Muslim heritage in Our World", FSTC Publishing, 2006, reprinted 2007, pp.218-219.
 17. Baker, Don, "The golden age of Islamic bookbinding", Ahlan Wasahlan, (Public Relations Div., Saudi Arabian Airlines, Jeddah), 1984. pp. 13-15 [13]
 18. Edmund Burke (June 2009), "Islam at the Center: Technological Complexes and the Roots of Modernity", Journal of World History (University of Hawaii Press) 20 (2): 165–186 [43], DOI 10.1353/jwh.0.0045 
 19. Edmund Burke (June 2009), "Islam at the Center: Technological Complexes and the Roots of Modernity", Journal of World History (University of Hawaii Press) 20 (2): 165–186 [44], DOI 10.1353/jwh.0.0045 
 20. Clapham, Michael, "Printing" in A History of Technology, Vol 2. From the Renaissance to the Industrial Revolution, edd. Charles Singer et al. (Oxford 1957), p. 377. Cited from Elizabeth L. Eisenstein, The Printing Press as an Agent of Change (Cambridge University, 1980).
 21. For a 9th century Carolingian bookmark see: Szirmai, J. A. (1999). The archaeology of medieval bookbinding. Aldershot: Ashgate. पान क्रमांक 123. आय.एस.बी.एन. 0859679047.  For a 15th century bookmark see Medeltidshandskrift 34, Lund University Library.
 22. Edwin Mcdowell (1989-10-30). gst/fullpage.html?res=950DE0D7173BF933A05753C1A96F948260 "The Media Business; Publishers Worry After Fiction Sales Weaken". New York Times. 2008-01-25 रोजी पाहिले. 
 23. Miriam A. Drake, Encyclopedia of Library and Information Science (Marcel Dekker, 2003), "Public Libraries, History".
 24. Miriam A. Drake, Encyclopedia of Library, "Public Libraries, History".
 25. Patkus, Beth (2003), Assessing Preservation Needs, A Self-Survey Guide, Andover: Northeast Document Conservation Center 


बाह्य दुवे[संपादन]