झाड
(वृक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
झाड हे आपल्याला सावली देते.तसेच ऑक्सिजन देते. जमिनीची धूप रोखण्यास मदत करते.झाडाची सावली खूप दाट असते.तसेच खायला आम्हाला फळे देते. झाडाचे भरपूर प्रकार आहेत जसे की मोठे वृक्ष म्हटले की पिंपळ, वड. ही झाडे महत्त्वाची भूमिका निभवतात कारण झाडे नसली तर माणुस जगू शकत नाही.
झाडाचे प्रकार:
१.औषधी
२.फळ
३.फुले
४.वेली
झाडा पासून शुद्ध हवा मिळते
जगभरात झाडांचे अनेक प्रकार आहेत .
झाड आपल्या ला खूप प्रकारे मदत करतात .
झाडे हि औषधी असतात .तसेच त्या विषारी पण असतात .
झाड माझ्या र्हुदयात आसते कारण माझे झाडावर खूप प्रेम आहे.l