पापुम पारे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पापुम पारे जिल्हा
पापुम पारे जिल्हा
अरुणाचल प्रदेश राज्याचा जिल्हा
Arunachal Pradesh district location map Papum Pare.svg
अरुणाचल प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य अरुणाचल प्रदेश
मुख्यालय युपिआ
क्षेत्रफळ २,८७५ चौरस किमी (१,११० चौ. मैल)
लोकसंख्या १७६३८५ (२०११)
साक्षरता दर ८२.१
लिंग गुणोत्तर ९५० /
संकेतस्थळ


पापुम पारे जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

इतिहास[संपादन]

इ.स. १९९९ मध्ये हा जिल्हा लोअर सुबानसिरी जिल्ह्यातून विभाजित झाला होता.[१]

याचे प्रशासकीय केंद्र युपिआ येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]


अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे
चांगलांग - दिबांग व्हॅली - पूर्व कामेंग - पूर्व सियांग - लोअर सुबांसिरी
लोहित - पापुम पारे - तवांग - तिरप - अपर सुबांसिरी - लोंगडिंग
अपर सियांग - पश्चिम कामेंग - पश्चिम सियांग

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. .