पक्के-केसांग जिल्हा
Appearance
district of Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||
| |||
पक्के-केसांग जिल्हा हा भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश राज्यातील २५ जिल्ह्यांपैकी एक आहे.[१] [२] २०१८ पर्यंत हा जिल्हा शेजारच्या पूर्व कामेंग जिल्ह्याचा भाग होता. पक्के-केसांगचे जिल्हा मुख्यालय लेम्मी येथे आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Arunachal Assembly Passes Bill For Creation Of 3 New Districts". NDTV.com. 2018-08-30 रोजी पाहिले.
- ^ "Arunachal Pradesh gets 25th district called Shi Yomi". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-02-16 रोजी पाहिले.