लेपा रादा जिल्हा
Appearance
district of Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||
| |||
लेपा रादा जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील 25 जिल्ह्यांपैकी एक आहे. ह्याचे मुख्यालय बासर येथे आहे. हा जिल्हा मध्यवर्ती स्थित आहे, म्हणून लेपा रादा हे नाव. ("लेपा" म्हणजे केंद्र आणि "रादा" म्हणजे धनुर्विद्या प्रमाणेच बैलाचा-डोळा).[१] [२] २०१८ मध्ये लोअर सियांग जिल्ह्याचे विभाजन करून हा नवीन तयार केला गेला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Arunachal Assembly Passes Bill For Creation Of 3 New Districts". NDTV.com. 2018-08-30 रोजी पाहिले.
- ^ "Arunachal Pradesh gets 25th district called Shi Yomi". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-02-16 रोजी पाहिले.