लोंगडिंग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोंगडिंग जिल्हा नुकतीच या नव्या जिल्ह्याची निर्मिती तिरप जिल्ह्यातून झाली आहे.या जिल्ह्यास म्यानमारनागालँडच्या सीमा लागुनच आहेत. हा अरुणाचल प्रदेशातील सतरावा जिल्हा झाला आहे. याचे प्रशासकीय केंद्र लोंगडिंग येथे आहे.


अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे
चांगलांग - दिबांग व्हॅली - पूर्व कामेंग - पूर्व सियांग - लोअर सुबांसिरी
लोहित - पापुम पारे - तवांग - तिरप - अपर सुबांसिरी - लोंगडिंग
अपर सियांग - पश्चिम कामेंग - पश्चिम सियांग