कमले जिल्हा
Appearance
कमले जिल्हा
| स्थापना | १६ ऑक्टोबर 2017 |
|---|---|
| लघुनाम | KML |
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | अरुणाचल प्रदेश |
| भौगोलिक गुणक | २७°४८′०″N ९४°४′३०″E |

कमले जिल्हा, (किंवा खमले) हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक आहे.[१] जिल्ह्याचे मुख्यालय रागा येथे आहे. [२]
कमले हे नाव कमले नदीवरून पडले. कमले नदी सुबनसिरी नदीला मिळते जी शेवटी आसाममधील ब्रह्मपुत्रेला मिळते.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Normal Pages" (PDF). The Hills Times. 21 October 2017. 7 December 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 December 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Protect tribals if Chakma & Hajong are considered for citizenship, says legislative assembly". arunachaltimes.in. 19 October 2017.