Jump to content

लोअर सुबांसिरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोअर सुबांसिरी जिल्हा
भारतीय जिल्हे
लघुनामLSI संपादन
देशभारत संपादन
राजधानीझिरो संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअरुणाचल प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक२७°४८′०″N ९३°३६′०″E संपादन
सीमा सामायिक करणेकुरुंग कुमे जिल्हा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://lowersubansiri.nic.in/ संपादन
Map

लोअर सुबांसिरी जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र झिरो येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८३,०३० इतकी होती.[]


संदर्भ

[संपादन]
  1. "District Census 2011". Census2011.co.in.