तवांग जिल्हा
Appearance
भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||||
| राजधानी | |||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| पासून वेगळे आहे | |||||
| असे म्हणतात कि यासारखेच आहे | Tawang Region | ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
![]() | |||||
| |||||
तवांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.[१] हा प्रदेश पारंपरिकरीत्या तिबेटचा भाग आहे या समजुतीने चीन आणि तैवान या दोन्ही देशांनी हा प्रदेश आपला असल्याचा दावा केला आहे.[२][३] भारताच्या ६४० जिल्ह्यांपैकी हा आठव्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[४]
तवांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तवांग येथे आहे.
लोकजीवन
[संपादन]तवांग येथे सिर्फ संस्थेतर्फे सैनिकांसाठी प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला आहे.[५]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ↑ "Overview of Tawang".
- ↑ मॅक्सवेल, नेव्हिल. India's China War. New York. p. 65. 2012-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-12 रोजी पाहिले.
- ↑ J Michael Cole (November 27, 2012). "China's New Passport Sparks Controversy". May 25, 2013 रोजी पाहिले.
- ↑ "District Census 2011". 2011. 2011-09-30 रोजी पाहिले.
- ↑ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,८ जून २०२५
