अंजॉ जिल्हा
district of Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||
राजधानी | |||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
अंजॉ जिल्हा हा उत्तर-पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. २००४ मध्ये, अरुणाचल प्रदेश पुनर्रचना जिल्हा दुरुस्ती कायद्यांतर्गत लोहित जिल्ह्यापासून वेगळे करून हा जिल्हा तयार करण्यात आला आहे. [१] जिल्ह्याची उत्तरेला चीनची सीमा आहे. समुद्रसपाटीपासून १२९६ मीटर उंचीवर, लोहित नदीच्या काठावर स्थित हवाई हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हा भारतातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. [२] डोंग, [३] वालोंग, किबिथू आणि काहो ही चीनच्या सीमेकडे सर्वात दूरची गावे आहेत.
संदर्भ[संपादन]
- ^ Law, Gwillim (25 September 2011). "Districts of India". Statoids. 2011-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Anjaw District". Archived from the original on 14 November 2006. 2006-10-27 रोजी पाहिले.
- ^ Gokhale, Nitin A. (20 August 2001). "Dong". Outlook India. 2012-12-16 रोजी पाहिले.