राजुरी (परांडा)
| ?राजुरी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | परांडा |
| जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
राजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
लोकजीवन
[संपादन]या गावातील लोक प्रत्येक क्षेत्रात योगदान देऊन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी ही होतात
या गावा मधील व्यक्ती
शिक्षक आहेत, उच्च पदाधिकारी आहेत,उच्च पदावर नोकरी करणारा तरुण वर्ग आहे
मोठे व्यावसायिक ही आहेत
प्रगत शिल शेतकरी पण आहेत
विशेष म्हणजे या गावातील जास्तीत जास्त लोक आपापसात जवळच्या नात्यातील नातलग निघतात हे दिसून येईल
जवळ पासच्या गावामध्ये पूजा विधी आणि लग्न समारंभासाठी ब्राम्हण काका नाहीत पर्यायी लोकांना पुरोहित शोधण्यासाठी धावपळ करावी लागते पण राजुरी मध्ये तसे नाही
जवळ पास चे लोक हे राजुरी मधील पुरोहित श्री सुरेश काका कुलकर्णी यांना बोलावतात
म्हणजे राजुरी हे गाव सर्व संपन्न आहे हे निदर्शनास येते इथे सर्व गोष्टी आहेत
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]पूर्वेला घार्गाव
ईशान्य दिशेला जवळा निजाम आणि वाडी राजुरी (हा एक राजुरी चाच भाग आहे )
उत्तरेला टाकळी
वायव्येस जाके पिंपरी आणी आंधोरी
नैऋत्य दिशेस अंधोरा (उंबर्गा), खासापुरी
दक्षिण दिशेस बावची
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.