Jump to content

कंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंडारी हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एक लहान व सुंदर तसेच कमळजा नदीच्या काठाला वसलेले निर्सगरम्य गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला थोड्याच अंतरावर कंडारीचे धरण आहे. धरणामुळे कंडारी हे गाव हिरवळीने नटले आहे.