आलेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आलेश्वर हे महाराष्ट्रातील छोटे गाव आहे. हे गाव सीना नदीच्या तीरावर आहे. येथे आलोबा देवस्थान आहे आणि मलिकसाहेब यांचा दर्गा आहे. येथील लोकसंख्या १,१६९ होती.

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व[संपादन]

गावात अक्षय शिवाजी सुरवसे हे एक अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहे