Jump to content

नील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नील हा किष्किंधेच्या राजा सुग्रीवाचा सेनापती होता. याने रामाच्या मदतीस रावणाविरुद्ध वानरसेनेचे नेतृत्त्व केले.