Jump to content

नळेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे एक महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे.हे उदगीर पासून ३५ किलोमीटर वर वसलेले आहे.लातूर पासून २७ किलोमीटर वर असलेले मध्यवर्ती शहर आहे

  ?नळेगाव
नळेगाव
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: सेंटर सिटी नळेगाव
—  शहर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
अंतर
लातूर पासून
उदगीर पासून
शिरूर अनंतपाळ पासून

• २८ किमी किमी पश्चिम (उदगीर - लातूर राज्यमार्ग)
• ३५ किमी किमी पूर्व (लातूर - उदगीर राज्यमार्ग)
• १६ किमी किमी दक्षिण (नळेगाव - निलंगा राज्यमार्ग)
जवळचे शहर उदगीर आणि लातूर
प्रांत मराठवाडा
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर जिल्हा
लोकसंख्या त्रुटि: "२५००० ते ३००००" अयोग्य अंक आहे (२०११)
भाषा मराठी
सरपंच सुर्यकांत चव्हाण
उपसरपंच
ग्रामसेवक
विधानसभा (जागा) महाराष्ट्र विधानसभा (१)
संसदीय मतदारसंघ लातूर (लोकसभा मतदारसंघ)
पंचायत समिती चाकुर तालुका
तहसील चाकुर
ग्रामपंचायत नळेगाव
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३५२४
• +०२३८१
• MH २४
संकेतस्थळ: Latur

[]

जलव्यवस्थापन

[संपादन]

या गावाला लागूनच एक मोठा असा " शिवपुर तलाव " आहे.या तलावाला वर्षभर पाणी राहते.हा तलाव या गावाजवळील एकूण ९ गावांना लागून आहे.या तलावाच्या पाण्याचा पुरवठा लातूर, उदगीर आणि आसपासच्या गावांना होतो.



बाजारपेठ

[संपादन]

इथे दर मंगळवारी पशुंचा बाजार भरतो.या बाजारात आसपासच्या गावांतून, तालुक्यातून, जिल्ह्यातून आणि कर्नाटक राज्यातील काही व्यापारी बाजार करण्यासाठी येतात.हा बाजार संपूर्ण लातूर जिल्ह्यात आणि आणि मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.हा बाजारात प्रामुख्याने बकरी आणि शेळी विकली जातात.

प्रशासन

[संपादन]

या गावाची लोकसंख्या २०००० ते ३०,००० च्या मध्ये असल्यामुळे इथे नगरपंचायत होणे गरजेचे आहे.या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या १७ आहे. नळेगाव हे चाकुर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे.हे गाव या वर्तमान काळात नगर पंचायत होण्याच्या दिशेकडे आहे.

  1. ^ Manisha V., Biradar; S, Kanade Umesh (2017). "Distribution of ABO and Rhesus Blood Group among Blood Donors in Latur District of Maharashtra". Indian Journal of Pathology: Research and Practice. 6 (3 (part-2)): 730–733. doi:10.21088/ijprp.2278.148x.6317.38. ISSN 2278-148X.