नमाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नमाज

नमाज म्हणजे प्रार्थना. ही दिवसातून पाच वेळा करावी असा इस्लाम धर्माचा आदेश आहे.

त्या नमाजांची नावे अशी आहेत: फ़जर(सकाळ),जोहर,असर,मगरिब आणि इशा(रात्रीचा पहिला प्रहर).