मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळास मशीद असे म्हणतात. मशिदीमध्ये नमाज पठण केले जाते. मुस्लिम स्थापत्यकला व मुस्लिम विद्यापीठे यांचा निर्मिती व विकास मशिदीमध्येच झाला .[संपादन]

मशीद चा अर्थ :-[संपादन]

मशीद या शब्दाचा अर्थ प्रणाम करण्याची जागा असा होतो .