Jump to content

कलमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ला-इलाह-इलल्लाहु मोहम्मदन रसुलिल्लाहि हा इस्लामचा एक कलमा आहे.याचा अर्थ असा होतो की, एकटा अल्लाह सोडून कोणताही परमेश्वर (पूजा करण्यास पात्र नाही , अगदी पैगंबरही पुज्यनीय नाही ) नाही आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम हे त्यांचे प्रेषित आहे (म्हणजे ईश्वराकडून त्यांच्याकडे ईशदूतामार्फत संदेश मिळत होते).

हा कलमा इमानेइतबारे पठण केल्यास पठण करणा-याने इस्लाम कबूल केला आणि तो आता मुस्लिम झाला असे मानण्यात येते . सर्वसामान्यपणे इस्लाम कबूल करतांना हा कलमा पठण करत असतात . मरतांनाही हा कलमा पठण केला जातो . []

कुराणामध्ये इतरही बरीच कलमे आहेत. उदा०

२रा कलमा : अश-हदु अल्लाह इल्लाह इल्लल्लाहु वह दहुला शरी-क लहू व अशदुहु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु.

अर्थ : मी ग्वाही देतो कि , अल्लाहशिवाय इतर कुणीही उपासना करण्यास पात्र नाही आणि अल्लाह (ईश्वर ) शिवाय दुसरा कोणी (त्याच्या स्वामित्वात) त्याचा भागीदार नाही, अशी मी ग्वाही देतो. मी अशीही ग्वाही देतो की (आदरणीय) मुहम्मद सलल्लाहो अलैहि वसल्लम हे अल्लाहचे नेक सेवक आणि (शेवटचे) पैगंबर (प्रेषित) आहेत.

३रा कलमा : सुब्हानल्लाही वल् हम्दु लिल्लाहि वला इला-ह इलल्लाहु वल्लाहु अकबर, वला हौल वला कूव्-व-त इल्ला बिल्लाहिल अलिय्यील अजीम.

४था कलमा :ला इलाह इल्लल्लाहु वह्-दहुला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हु-व हय्युल-ला यमूतु अ-ब-दन अ-ब-दा जुल-जलालि वल इक् रामि वियदि-हिल खैर व हु-व अला कुल्लि शैइन क़दीर.

५वा कलमा :अस्तग़-फिरुल्ला-ह रब्बी मिन कुल्लि जाम्बिन अज-नब-तुहु अ-म-द-न अव् ख-त-अन सिर्रन औ अलानियतंव् व अतूवु इलैहि मिनज-जम्बिल-लजीला अ-अलमु इन्-न-क अन्-त अल्लामुल गुयूबी व् सत्तारुल उवूबि व् गफ्फा-रुज्जुनुबि वाला हो-ल वला कुव्-व-त इल्ला बिल्लाहिल अलिय्यील अजीम.

६वा कलमा :

(अपूर्ण)


  1. मौदुदी, अबुल आला. तफहीम उल कुरआन. Mumbai: इस्लामिक इन्फॉरमेशन ट्रस्ट, मुंबई. ISBN ISBN-81-87634-00C Check |isbn= value: invalid character (सहाय्य).