धनुरकर शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनुरकर शिंदे घराणे हे महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील, एक मध्यकालीय धनुर गावाची क्षत्रिय कुटुंबची शाखा आहे.

धनुरकर शिंदे हे ताप्तीय-मराठा घराणे खान्देशात "खान्देश सल्तनत" राजकारणत वतनदार होते. नन्तर मराठा हिंदवी साम्राज्यात पेशवा बालाजी च्या सैन्यात कार्य केले, तोरणमाळ-अक्रानी क्षेत्र चे वतनदार झाले व क्षेत्रीय-देशमुख व रावसाहेब हे पदवी मिळाली. ब्रिटिश राज कालातीत त्यांची क्षेत्रीय-देशमुखी व रावसाहेबकी रद्द करण्यात आली व कलेक्टर नावाची अफशरशाही लागू केली पण वतनदार घराणे म्हणुन गावांची पाटीलकी बरकरार ढेवली. त्यात गावांचे नाव धनुर, कापडणे, उमरखेड, शीरूड, जोवखेड़ा, बोरकुंड, डोंगरगाव, म्सहावद, मड़काणी, तोरणमाळ, फत्तेपुर, धडगाव, भोंगरा, डोंडवाडा, मोरतलाई, अमळनेर, धरणगांव, रावेर, अशीरगढ़, नेपागाव, बैतूल, मुलताई आदि आहेत. शिंदे-पाटील, शिंदे-देशमुख, शिंदे-सरकार हे आडनाव व ताप्तीय-मराठा हे समाज लिहून या शिंदेवंश चे १२०० घराणे खान्देशात (ताप्तीक्षेत्र) राहत आहेत.