दख्खनचे पठार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतातील दख्खनच्या पठाराचे स्थान


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दख्खनचे पठार हे मध्य भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे. दख्खनचे पुढीलप्रमाणे विभाग आहेत.

१)सातपुडा - महादेव - मैकल रांगा २)महाराष्ट्र पठार ३)कर्नाटक - तेलंगण पठार

भौगोलिक स्थान[संपादन]

खनिजे[संपादन]

दगङी कोळसा सोने ताम्बे अल्युमिनियम

पर्यावरण[संपादन]