तोरणमाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?तोरणमाळ
महाराष्ट्र • भारत

२१° ५२′ ४८″ N, ७४° २७′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,०३६ मी
जिल्हा नंदुरबार
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४२५४०९
• +०२५६५

गुणक: 21°32′N 74°16′E / 21.54°N 74.27°E / 21.54; 74.27{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्‍यातील थंड हवेचे ठिकाण आहे.

तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसर्‍या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.

अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.

तोरणमाळ दृष्य
यशवंत तलाव

विशेष वर्णसहाय्य

काय पहाल[संपादन]

  • सिताखाई पॉइंट व धबधबा
  • यशवंत तलाव
  • कमळ तलाव
  • मछ्छिंद्रनाथाची गुहा
  • गोरक्षनाथाची यात्रा (महाशिवरात्र)
  • गिरीभ्रमणा साठी खडकी ट्रेल व सिताखाई ट्रेल.

कसे जाल[संपादन]

योग्य काळ[संपादन]

  • कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान.

राहण्याची सोय[संपादन]

  • वन विभागाचे विश्रामगृह
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
  • तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.