Jump to content

म्हसदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुलस्वामिनी श्री धनदाई माता या पानावरून पुनर्निर्देशित)

म्हसदी महाराष्ट्रातील साक्री तालुक्यात असलेले गाव आहे.

ग्रामदैवत

[संपादन]

कुलस्वामिनी श्री धनदाई माता' ५१ पेक्षा अधिक कुळांची कुलदेवता असणाऱ्या साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर धनदाई मातेचे मंदिर वसले आहे . सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले , त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची प्रार्थना केली . भक्तांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन धनदाई , सप्तशृंगी , म्हाळसा , एकविरा , चिराई , भाटायी ,रेणुका अशा सप्तर्षी भगिनींच्या रूपाने आदिशक्ती खानदेशात अवतरली . या सप्त भगिनींनी दैत्यांना युद्धाचे आवाहन दिले . दैत्य पराभूत झाले . वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले . रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगला मध्ये लपून बसले . तेव्हा या साप्तभगिनी त्यांचा पाठलाग करत त्या जंगलात पोहचल्या व रेड्यांच्या रूपात असलेल्या दैत्यांचा नाश केला.[]

श्री धनदाई माता खालील कुळांचे कुलदैवत आहे.

[संपादन]
कुलस्वामिनी श्री धनदाई माता
  • पाटील/पट्टराजा (क्षत्रिय पदवी)
  • देशमुख/देशपाटील (क्षत्रिय पदवी)
  • कुळकर्णी (ब्राह्मण पदवी)
  • देशपांडे (ब्राह्मण पदवी)
  • जोशी (ब्राह्मण पदवी)
  • पंत (ब्राह्मण पदवी)
  • महाजन (वैश्य पदवी)


  • शिंदे/सिंधिया
  • देवरे
  • शेवाळे
  • खैरनार
  • काळे
  • वाघ
  • देसले
  • बेडसे
  • भुसे
  • बेंडाळे
  • रौंदळ
  • गायकवाड
  • कुवर
  • नेरपगार
  • नेरकर
  • खैरे
  • राजपूत
  • शितोले
  • धोंडगे
  • पवार
  • सूर्यवंशी
  • केदार
  • खराटे
  • गांगुर्डे
  • साळी
  • धोंगडे
  • कडभाने
  • जांद्रे
  • शंकपाळ
  • विश्वास
  • माळी
  • गिरासे
  • व्यवहारे
  • डबे
  • तुपे
  • अमराळे
  • महाले
  • चव्हाण
  • छिंपी (शिंपी) bagul

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "श्री धनदाई देवीची महती | Dhandai Devi Mandir, Mhasdi". dhandaidevi.org. 2020-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-26 रोजी पाहिले.