दावणगेरे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख दावणगेरे जिल्ह्याविषयी आहे. दावणगेरे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

दावणगेरे हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र दावणगेरे येथे आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.