विजय कुमार मल्होत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विजय कुमार मल्होत्रा (डिसेंबर ३,इ. स. १९३१:लाहोर, पाकिस्तान - ) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ. स. १९८९,इ. स. १९९९ आणि इ. स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली मधील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ. स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत असलेल्या मनमोहन सिंह यांचा पराभव केला.