Jump to content

जून (विमानवाहतूक कंपनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जून
आय.ए.टी.ए.
JN
आय.सी.ए.ओ.
JON
कॉलसाईन
जून
स्थापना २० जुलै, २०१७
हब पॅरिस-चार्ल्स दि गॉल
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लाइंग ब्लू
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या २१७
ब्रीदवाक्य फ्रांस इझ इन द एर
पालक कंपनी एर फ्रांस
मुख्यालय रुआसीपोल
प्रमुख व्यक्ती ज्याँ-मार्क जनैलॅक (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ http://www.flyjoon.com

जून ही फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी आहे. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर मुख्यालय आणि मुख्य तळ असलेली ही कंपनी एर फ्रांसची उपकंपनी आहे.[] एर फ्रांसच्या मते ही कंपनी तरुण वर्गासाठी, खासकरून मिलेनियल पिढीसाठी, आहे.[] ही कंपनी किफायती दरात विमानसेवा पुरवते व तशाच इतर विमानकंपन्यांशी स्पर्धा करते.

या कंपनीची उड्डाणे १ डिसेंबर, २०१७ रोजी बार्सेलोना, बर्लिन, लिस्बन आणि पोर्तो या शहरांपासून झाली.[][] २०१८पासून आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गंतव्यस्थानांचा समावेश केला गेला.[]

गंतव्यस्थाने

[संपादन]

एप्रिल २०१८ च्या सुमारास जून खालील शहरांना सेवा पुरवत आहे.[]

देश शहर विमानतळ नोंदी संदर्भ
इराण तेहरान तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ []
इटली नेपल्स नेपल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ []
इटली रोम लिओनार्दो दा विंची-फ्युमिचिनो विमानतळ []
इजिप्त कैरो कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ []
फ्रांस पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ मुख्य तळ
जर्मनी बर्लिन बर्लिन टेगेल विमानतळ
ब्राझिल फोर्तेलेझा पिंतो मार्तिन्स-फोर्तेलेझा आंतरराष्ट्रीय विमानतळ [१०]
भारत मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ १८ जून, २०१८ पासून [११]
तुर्कस्तान इस्तंबूल इस्तंबूल अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
दक्षिण आफ्रिका केप टाउन केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ []
नॉर्वे बर्गेन बर्गेन विमानतळ २८ ऑक्टोबर, २०१८ पासून [१३]
नॉर्वे ऑस्लो गार्डेरमोन विमानतळ [१४]
पोर्तुगाल लिस्बन लिस्बन पोर्तेला विमानतळ
पोर्तुगाल पोर्तो पोर्तो विमानतळ
स्पेन बार्सेलोना बार्सेलोना एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेशेल्स माहे सेशेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ [१०]
हंगेरी बुडापेस्ट बुडापेस्ट फेरेंक लिश्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ २८ ऑक्टोबर, २०१८ पासून [१५]

ताफा

[संपादन]
जूनचे एरबस ए३२०

मार्च २०१८ च्या सुमारास जूनकडे १३ विमाने होती.[१६]:

जूनचा विमानताफा
विमान दाखल मागण्या प्रवासी नोंदी
C W Y एकूण
एरबस ए३२०-२०० १७४ १७४
एरबस ए३२१-२०० १६ १८८ २०४[१७]
एरबस ए३४०-३०० ३० २१ २२७ २७८ एर फ्रांसकडून हस्तांतरित.[][१८]
एकूण १३

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Air France's New (Delusional?) Airline, Joon". One Mile at a Time. 2017-07-20. 2017-08-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Meet 'Joon,' Air France's new airline for Millennials". USA TODAY (इंग्रजी भाषेत). 2017-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ "France's Joon may target Iberian market initially - Gagey". ch-aviation (इंग्रजी भाषेत). 2017-08-01. 2017-08-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Air France Is Starting a New Discount Carrier Aimed at Millennials". Fortune (इंग्रजी भाषेत). 2017-09-25. 2017-09-25 रोजी पाहिले.
  5. ^ "YOUNG AND CONNECTED... DISCOVER JOON!" (PDF). Air France. 2017-07-20. 2017-08-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-08-09 रोजी पाहिले.
  6. ^ a b aero.de - "Air France Joon - The revolution that isn't one" (German) 25 September 2017
  7. ^ a b c Air France has launched Joon, the low-cost airline
  8. ^ Joon begins new services from 2018
  9. ^ Joon begins new services from 2018
  10. ^ a b Air France outlines JOON operation from Dec २०१८
  11. ^ "Discover Mumbai with Joon | Air France - Corporate". corporate.airfrance.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-29 रोजी पाहिले.
  12. ^ Joon begins new services from 2018
  13. ^ Air France Transfers 2 Routes to Joon in W18
  14. ^ Joon begins new services from 2018
  15. ^ Air France Transfers 2 Routes to Joon
  16. ^ "JOON fleet". 21 March 2018 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  17. ^ 2017, UBM (UK) Ltd. "JOON S18 expansion as of 12DEC17". Routesonline (इंग्रजी भाषेत). 2017-12-13 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  18. ^ "Introducing Joon | Airliner World". www.airlinerworld.com (इंग्रजी भाषेत). 2017-07-25. 2017-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-09 रोजी पाहिले.