Jump to content

जी-१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:G-14.jpg
जी-१४ देश युरोप - नकाशा.

जी-१४ ही युरोपीय असोसियेशन फुटबॉलमधील १४ क्लबांची संघटना होती. २००-२००८ दरम्यान अस्तित्वात असलेल्या या संघटनेत सुरुवातीस १४ सदस्य होते व नंतर ही संख्या १८ झाली. २००८ साली हीचे विघटन होउन यातील सदस्य युरोपीय क्लप असोसियेशन या संघटनेत शामिल झाले.[]

सदस्य

[संपादन]
संस्थापक सदस्य, २००० पासून
२००२पासूनचे नवीन सदस्य
२००७पासूनचे संभाव्य नवीन सदस्य

बाह्य दुवे

[संपादन]
जी-१४ सदस्य

एजॅक्स आर्सेनल बार्सेलोना बायर लिवरकुसेन बायर्न म्युनिक बोरूस्सीया डोर्टमुंड पी.एस.व्ही. एंडोवन इंटर मिलान युव्हेन्टस लिव्हरपूल मँचेस्टर युनायटेड ए.सी. मिलान लिऑन मार्सेली पॅरीस सेंट-जर्मन एफ.सी. पोर्टो रेआल माद्रिद व्हॅलेन्सिया

  1. Bose, Mihir. "Cash windfall for clubs as G14 disbands". 24 August 2014 रोजी पाहिले.