ए.एफ.सी. एयाक्स
Appearance
(ए.एफ.सी. एजॅक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
एयाक्स | |||
पूर्ण नाव | Amsterdamsche फुटबॉल क्लब एजॅक्स एन व्ही | ||
---|---|---|---|
टोपणनाव | गोडजोनें (देवाची मुले) | ||
स्थापना | मार्च १८, १९०० | ||
मैदान | अॅम्स्टरडॅम अरेना अॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स (आसनक्षमता: 51,628) | ||
अध्यक्ष | उरी कोरोनेल | ||
लीग | एरेडिव्हिझी | ||
|
ए.एफ.सी. एयाक्स (डच: Amsterdamsche Football Club Ajax) हा नेदरलँड्सच्या अॅम्स्टरडॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ एरेडिव्हिझी ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मध्ये खेळतो.
खेळाडू
[संपादन]
|
|
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- Ajax.nl – AFC Ajax अधिकृत संकेतस्थळ (डच) / (इंग्रजी) / (चिनी)
जी-१४ सदस्य
|
---|
एजॅक्स • आर्सेनल • बार्सेलोना • बायर लिवरकुसेन • बायर्न म्युनिक• बोरूस्सीया डोर्टमुंड • पी.एस.व्ही. एंडोवन • इंटर मिलान • युव्हेन्टस• लिव्हरपूल • मँचेस्टर युनायटेड • ए.सी. मिलान • लिऑन • मार्सेली• पॅरीस सेंट-जर्मन • एफ.सी. पोर्टो • रेआल माद्रिद • व्हॅलेन्सिया |