अनंतनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंतनगर हे पालघर जिल्हातील जव्हार तालुक्यातील छोटेसे गाव आहे. येथे आदिवासी लोक राहतात. येथील लोक वारली व कोळी समाजातील आहेत.