Jump to content

हिरडपाडा धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिरडपाडा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. हा धबधबा जव्हार शहरापासून १३ किमी अंतरावर आहे.हा धबधबा हिरडपाडा गावात आहे. जव्हार तालुक्यातील हा धबधबा खूप मोठा आणि फार उंचीवरून पडणारा धबधबा आहे.हा धबधबा लेंडी नदी वरून पडतो.हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्राशिवाय गुजरातदादरा नगर हवेली येथून खूप पर्यटक येतात.[]

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १० जुलै २०२३