मोखाडा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मोखाडा तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१९° ५६′ ००″ N, ७३° २०′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
भाषा मराठी
आमदार सुनील भुसारा
तहसील मोखाडा तालुका
पंचायत समिती मोखाडा तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 401604
• +०२५२९
• MH 04


मोखाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

वैशिष्ट्य[संपादन]

१.येथे 'सूर्यमाळ' हे थंड हवेचे ठिकाण आहे. २.मध्य वैतरणा धरन. ३.खोडाळा नजीक ३ कि.मी.अंतरावर असलेले निसर्ग रम्य सिद्धीविनायक मंदिर.

४.मोखाडा तालुक्यात सह्याद्रिच्या पुर्व उताय्रावर तांबडी गाळाची माती आढळते. तसेच मोखाडा तालुक्यातील जमिन ही डोंगराळउतारावर आढळनारी वरकस जमिन म्हणून ओळखली जाते

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. आडोशी,
 2. आमाळे,
 3. आसे,
 4. बेरीस्ते,
 5. बोटोशी,
 6. ब्रह्मगाव,
 7. चरणगाव,
 8. चास (मोखाडा),
 9. दांडवळ,
 10. धामणी (मोखाडा),
 11. धामणशेत,
 12. धोंडमारायचीमेट,
 13. धुडगाव,
 14. डोल्हारे,
 15. घाणवळ,
 16. घोसाळी (मोखाडा),
 17. गोमघर,
 18. गोंडे बुद्रुक,
 19. गोंडे खुर्द,
 20. हिरवे,
 21. जोगळवाडी,
 22. कडूचीवाडी,
 23. कलमगाव,
 24. कारेगाव,
 25. कारोळ,
 26. काष्टी,
 27. केवनाळे,
 28. खोच,
 29. खोडाळा,
 30. किणीस्ते,
 31. कोचळे,
 32. कोशिमशेत,
 33. कुरलोड,
 34. लक्ष्मीनगर,
 35. मोखाडा,
 36. मोरहांडे,
 37. नाशेरा,
 38. निळमाती,
 39. ओसरवीरा,
 40. पाचघर (मोखाडा),
 41. पळसुंदे,
 42. पाथर्डी (मोखाडा),
 43. पिंपळगाव (मोखाडा),
 44. पोशेरा,
 45. पळसपाडा,
 46. ठाकूरवाडी,
 47. राजीवनगर,
 48. साखरी,
 49. सातुर्ली,
 50. सावर्डे,
 51. सायडे,
 52. शास्रीनगर,
 53. शिरसगाव (मोखाडा),
 54. शिरसोण,
 55. शिवाळी,
 56. सुर्यमाळ,
 57. स्वामीनगर,
 58. उधाळे,
 59. वाशिंद (मोखाडा),
 60. वाकडपाडा,
 61. वाशाळा

संदर्भ[संपादन]

स्थानिक

जि.प.पालघर आपत्ती व्यवस्थापन आराखडा

बाह्यदुवे[संपादन]

पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड