Jump to content

गोडचिनामलाकी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोडचिनामलाकी धबधबा
धबधबा
देशभारत संपादन
भौगोलिक गुणक१६°७′२४″N ७४°४४′४४″E संपादन
Map

गोडचिनामलाकी धबधबा तथा मार्कंडेय धबधबा कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातील मार्कंडेय नदीवरील धबधबा आहे. हा गोकाकपासून १५ किमी अंतरावर आहे.

येथे जाण्यासाठी गोकाक आणि बेळगावपासून बससेवा उपलब्ध आहे.