कुंचीकल धबधबा
Appearance
waterfall in Karnataka, India | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | धबधबा | ||
|---|---|---|---|
| ह्याचा भाग | वाराही नदी | ||
| स्थान | कर्नाटक, भारत | ||
| उंची |
| ||
![]() | |||
| |||
कुंचीकल धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. शिमोगा जिल्ह्याच्या मस्तीकट्टे गावाजवळील हा धबधबा सुमारे ४५५ मीटर उंचीचा आहे व भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.[१][२] हा वाराही नदीवर आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Showing all Waterfalls in India". World Waterfalls Database. 2009-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-20 रोजी पाहिले.
- ^ Husain, Majid (1978). Geography Of India. New Delhi: Tata McGraw-Hill Education. p. 3.47. ISBN 978-1-259-00089-8.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
