धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इगुअझू फॉल्स, आर्जेन्टिना

धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह होय. हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो.

एंजल फॉल्स, वेनेझुएला हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. उंची: ९७९ मि. (३२१२ फूट).
ताम्हिणी घाट(पुणे) येथील धबधबा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.