बरकना धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बरकना धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. सीता नदी वरील हा धबधबा अगुंबे गावाजवळ आहे. यात फक्त पावसाळ्यात पाणी असते.

हा धबधबा भारतातील दहा सर्वोच्च धबधब्यांपैकी एक आहे.[१]

  1. ^ "Showing all Waterfalls in India". Archived from the original on 2012-09-05. २००७-०२-२३ रोजी पाहिले.