अरिसीना गुंडी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरिसीना गुंडी धबधबा हा भारतातील कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्यात कोल्लुर नजिक असणारा एक धबधबा आहे.