Jump to content

साथोडी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साथोडी धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील हा धबधबा उत्तर कन्नड जिल्ह्याच्या येल्लापूर गावापासून जवळ आहे. या धबधब्याची उंची १५ मीटर आहे.