गोकाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोकाक धबधबा

गोकाक (कन्नड: ಗೋಕಾಕ ;) हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव व गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभामार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत